लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र - Marathi News | ...Finally, Shankar Ambhore's membership of the University Adhi Sabha was cancelled, the letter issued by the Registrar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी डॉ. शंकर अंभोरे यांना २१ फेब्रुवारीला त्यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावली होती. ...

पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन - Marathi News | Leaders do not come to my door, put posters on the house; Appeal of Manoj Jarange Patil to Maratha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर, वाहनावर पोस्टर लावा"

कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली असं जरांगे पाटलांनी सांगितले. ...

भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत? - Marathi News | BJP leaders suddenly started writing Modi Ka Parivar in front of their names on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी आयतं कोलीत?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या घोषणेनंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. ...

'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान - Marathi News | 'Deputy CM Ajit Pawar has worked hard for me'; Statement by MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान

अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह भ्रष्टाचारी होते की नव्हते, भाजपाने स्पष्ट करावं, असं आव्हान देखील सुप्रिया सुळेंनी दिलं. ...

अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... !  - Marathi News | Latest News Atal Bamboo Prosperity Yojana, get 175 rupees subsidy on seedlings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अटल बांबू समृद्धी योजना, अनुदानावर रोपे घ्या अन् हिरवे सोने पिकवा... ! 

बांबू शेतीला चालना मिळावी, यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबविली जात आहे. ...

'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ? - Marathi News | Laxmikant Berde and priya berde daughter Swanandi Berde talk about nepotism and star kid pressure marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ?

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी 'स्वानंदी बेर्डे' मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ...

कोपरखैरणेत ४ गुन्हेगार, बांगलादेशी महिलेला बेड्या, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये केली धरपकड - Marathi News | 4 criminals in Koparkhairane, Bangladeshi woman handcuffed, arrested in combing operation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत ४ गुन्हेगार, बांगलादेशी महिलेला बेड्या, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये केली धरपकड

वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या. ...

अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; - Marathi News | AC coach of Ahmedabad-Howrah Express caught fire; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग;

 ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ...

कपिल पाटील यांनी केली समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा - Marathi News | Kapil Patil announced Samajwadi Republic Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कपिल पाटील यांनी केली समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा

धारावी येथे रविवारी पार पडलेल्या संयुक्त समाजवादी संमेलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा केली.  ...