लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ISRO chief S Somnath: भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ कर्करोगाशी झुंजत होते, अशी धक्कादायक माहिची समोर आली आहे. ...
राज्यस्तरावर सरकारी शाळांमध्ये वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेने, तर खासगी विभागात नाशिकच्या एस्पेलियर हेरिटेज स्कूलने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. ...
Shaitan Movie : अजय देवगण आणि आर माधवन स्टारर 'शैतान' देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यात चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे. ...
चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीने सर्व अंदाज चुकल्याचे दिसत आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय डाळिंब अमेकरिकेत दाखल झाले आहेत. ...
फळबाग तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे डॉ. भगवानराव कापसे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. ...