लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राजनाथ सिंह यांच्यासारखे गळ्यात हार घालायची धडपड करायची आणि अमित शाहांनी डोळे वटारल्यावर मागे जायचं हे उद्योग गडकरींनी केल्याचं आम्ही पाहिले नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं. ...
Lok Sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून भाजपा दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये खातं उघडणार, तसेत दक्षिणेतील पाच राज्यांत लक्षणीय जागा जिंकणार, असा दावा करण्यात आला आहे. ...
मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेत ...
शिरूर लोकसभेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित, तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट, मात्र अद्यापही उमेदवार मिळालेला नाही ...
निमगाव परिसरात सुमारे शेकडो एकर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले आहे. निमगाव येथील सातपुतेवस्ती वरील भाऊसाहेब सातपुते व पत्नी साधना सातपुते यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर पीक घेतले होते. ...