लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रुग्णांनी मोफत औषधी मागितली, शासनाने दिले औषधांचे दुकान; गरिबांचा खिसा रिकामा होणारच - Marathi News | Patients asked for free medicine Government provided medicine shop; The pockets of the poor will be empty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णांनी मोफत औषधी मागितली, शासनाने दिले औषधांचे दुकान; गरिबांचा खिसा रिकामा होणारच

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाहीत. कारण या ठिकाणी औषधालयच नाही ...

हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of Hiranandani for 10 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरानंदानी यांची १० तास ईडी चौकशी

मात्र, या चौकशीचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.  ...

TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम - Marathi News | Tata Investment Corporation Ltd upper circuit for 4 days the result of Modi government s decision semi conductor factory gujrat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या या शेअरला ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम

६ महिन्यांमध्ये शेअरमध्ये २६० टक्क्यांची वाढ. आजही शेअरला लागलं अपर सर्किट. ...

आगीच्या घटनांत वाढ होण्याची भीती ! जंगलात जाळ रेषा तयार केलीच नाही - Marathi News | Fear of an increase in fire incidents! There is no trap line in the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगीच्या घटनांत वाढ होण्याची भीती ! जंगलात जाळ रेषा तयार केलीच नाही

यावर्षी मार्च महिना उजाडला तरी वन विभागाच्या व वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलात जाळ रेषा तयार करण्याची कामेच झाली नाहीत. ...

सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार - Marathi News | 1025 crore investment by 60 entrepreneurs in Sangli district, MoU with entrepreneurs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ६० उद्योजकांची १०२५ कोटींची गुंतवणूक, उद्योजकांशी सामंजस्य करार

तीन हजारांवर कर्मचाऱ्यांना मिळणार रोजगार  ...

आसाममधील ४०० कोटींच्या रस्त्याच्या टेंडरचे आमिष, कंत्राटदाराचे १ कोटी घेऊन संपर्क केला बंद - Marathi News | Bait of road tender in Assam, contact closed by taking 1.15 crores from the contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आसाममधील ४०० कोटींच्या रस्त्याच्या टेंडरचे आमिष, कंत्राटदाराचे १ कोटी घेऊन संपर्क केला बंद

हैदराबादच्या सृष्टी कन्सटेकच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

मस्क यांच्या अडचणीत वाढ! "भरपाई न देता, बदला घेण्याची शपथ घेतली", माजी ट्विटर सीईओने दाखल केला खटला - Marathi News | Former Twitter CEO Parag Agarwal has filed a lawsuit against Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या अडचणीत वाढ! "भरपाई न देता, बदला घेण्याची शपथ घेतली", माजी ट्विटर सीईओने दाखल केला खटला

ट्विटरचे या आधीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह चार माजी अधिकाऱ्यांनी इलॉन मस्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामुळे मस्क यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार  - Marathi News | Grape Festival in Sangli from Thursday, an initiative of grape growers association with Govt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार 

द्राक्षांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम ...

पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर...  - Marathi News | Shameful act of Pakistani player, money stolen from female player's purse, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी खेळाडूचं लाजिरवाणं कृत्य, महिला खेळाडूच्या पर्समधून चोरले पैसे, त्यानंतर... 

Pakistan News: गेल्या काही काळापासून पाकिस्तान हा दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यामुळे या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार लाजिरवाणं व्हावं लागतंय. ...