लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नेरूळच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे सुमारे २०० विद्यार्थी मनाली येथे शैक्षणिक सहलीसाठी गेले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून तिथले हवामान बिघडल्याने मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे अनेकांना श्वास घ ...
फेब्रुवारी २०२१ मध्ये काशिमीरा भागातून ट्रक चोरीचा गुन्हा तर जुलै २०२१ मध्ये वालीव पोलिस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. प्रशांत गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने तपास करत गुन्ह्याची उकल केली. ...
उद्या ६ मार्च रोजी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. ...