लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी - Marathi News | virat kohli anushka sharmar invested backed company go digit general insurance ipo sebi approved investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती. ...

IND vs ENG: रोहित शर्माचा 'स्वॅग'! हिटमॅन खासगी हेलिकॉप्टरने पाचव्या कसोटीसाठी दाखल - Marathi News | indian cricket team captain Rohit Sharma has reached Dharamshala in a private helicopter for IND vs ENG 5th Test match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 'स्वॅग'! हिटमॅन खासगी हेलिकॉप्टरने पाचव्या कसोटीसाठी दाखल

IND vs ENG Test Series: ७ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ...

मराठवाड्यात पुढील पाच दिवस असे राहणार हवामान, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक नियोजन? - Marathi News | Weather will remain like this in Marathwada for the next five days, how should farmers plan their crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील पाच दिवस असे राहणार हवामान, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक नियोजन?

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढीलप्रमाणे कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे. ...

नातीसाठी आजीने लावली जिवाची बाजी; धाडसाने दोन्ही हातांनी पकडला कोब्रा - Marathi News | Grandmother bet for grandchild; Caught a cobra with both hands in the house in jaunpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नातीसाठी आजीने लावली जिवाची बाजी; धाडसाने दोन्ही हातांनी पकडला कोब्रा

उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील शाहगंज तालुक्यातील अर्गपूर कला गावातील ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी, बजाज फायनान्स घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes lower Bumper rally in Tata Motors Bajaj Finance falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी, बजाज फायनान्स घसरला

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73677 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द - Marathi News | Supreme Court quashes proceedings initiated against Karnataka Deputy CM DK Shivakumar in a 2018 money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 05 march 2024 Todays Onion Market Price in nashik with maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यातील बाजार समित्यामध्ये आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

सर्फराज खानच्या वडिलांच्या नावाने स्कॅम; दिलं जातंय IPL अन् राज्य संघात स्थान देण्याचे आमिष - Marathi News | Sarfaraz Khan’s father Naushad’s warns people of fake scam being run in his name for IPL & state selection, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानच्या वडिलांच्या नावाने स्कॅम; दिलं जातंय IPL अन् राज्य संघात स्थान देण्याचे आमिष

नौशाद हे मुंबई क्रिकेट कोचिंगमधील एक महत्त्वाचं नाव आहे आणि आता त्यांच्या नावाने स्कॅम सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि लेक दिविजाचा ग्लॅमरस लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ - Marathi News | Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding Amruta Fadnavis and Divija Fadnavis Returned From Jamnagar Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि लेक दिविजाचा ग्लॅमरस लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने पार पडला. ...