लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरटीओच्या टोल क्रमांकावर ९५ तक्रारींची नोंद; जादा भाडे आकारणीच्या सर्वाधिक तक्रारी - Marathi News | 95 complaints registered on RTO toll number; most complaints about excessive fare collection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या टोल क्रमांकावर ९५ तक्रारींची नोंद; जादा भाडे आकारणीच्या सर्वाधिक तक्रारी

सार्वजनिक तसेच खासगी प्रवासी वाहनांबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

म्हाडाकडून जिओ-टॅगिंगद्वारे वृक्षसंवर्धन, खारफुटी जतन  - Marathi News | MHADA promotes tree conservation, mangrove conservation through geo-tagging | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाकडून जिओ-टॅगिंगद्वारे वृक्षसंवर्धन, खारफुटी जतन 

पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. ...

इंजिनिअरिंगच्या कॅप फेरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day to apply for the cap round of engineering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनिअरिंगच्या कॅप फेरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. ...

मुंबईची मेट्रो, लोकल रेल्वे एक होणार?  एकत्रीकरणासाठी हालचाली - Marathi News | Movements for integration of railways and metro in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची मेट्रो, लोकल रेल्वे एक होणार?  एकत्रीकरणासाठी हालचाली

केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळाला सूचना; समिती करणार शिफारसी ...

अर्धा पाकिस्तान गरीब, जागतिक बँक चिंतेत; व्याज चुकवायला पैसे नाहीत, अन् कर्ज वाटत सुटलीय... - Marathi News | Half of Pakistan is poor, World Bank is worried; There is no money to pay interest, and the debt is running out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्धा पाकिस्तान गरीब, जागतिक बँक चिंतेत; व्याज चुकवायला पैसे नाहीत, अन् कर्ज वाटत सुटलीय...

पाकिस्तानला येत्या चार वर्षांत १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८.४ लाख कोटी रुपयांचं विदेशी कर्ज चुकवायचं आहे. त्याचवेळी जुलै २०२५पर्यंत पाकिस्तानला विदेशी कर्ज आणि व्याज मिळून तब्बल ३०.३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २.५६ लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. ...

आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope, July 14, 2025: You will be able to start new projects successfully, there will be benefits in the future | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील

Today's Horoscope: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या ...

छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल? - Marathi News | Will the way we look at Chhatrapati Shivaji Maharaja's forts change now? UNESCO fort | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?

शिवरायांच्या महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडूमधील एक अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे ! ...

संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न... - Marathi News | Editorial: Mystery solved or deepened? Suspicion on Air India pilots, efforts to save Boeing... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...

बोइंग ड्रीमलायनरसारख्या अद्ययावत, आधुनिक विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदांच्या अंतराने बंद होणे अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट म्हणावी लागेल. ...

उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले... - Marathi News | age Factor in Politics: Mohan Bhagwat hints PM Narendra Modi on 75 Age retirement after Dalai lama but | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...

मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी भले ७५ वर्षांचे होत असतील; परंतु त्यांची सक्रियता तरुणांना मागे टाकणारी आहे. वयाबरोबरच क्षमतेचीही चर्चा झाली पाहिजे ! ...