लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निमंत्रण स्वीकारलं! ठाकरे-पवारांसह राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला आणखी एका बड्या नेत्याची उपस्थिती - Marathi News | Invitation accepted Along with Thackeray Pawar another big leader will attend Rahul Gandhi meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमंत्रण स्वीकारलं! ठाकरे-पवारांसह राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला आणखी एका बड्या नेत्याची उपस्थिती

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ...

...तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | lok sabha then elections in Maharashtra will be held on ballot paper says Election Commission officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. ...

धक्कादायक! पुण्यातील व्यक्तीची इंदापुरातील हॉटेलमध्ये हत्या; गोळ्या झाडून कोयत्यानेही वार - Marathi News | One shot dead in Jagdamba hotel in Indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यातील व्यक्तीची इंदापुरातील हॉटेलमध्ये हत्या; गोळ्या झाडून कोयत्यानेही वार

गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. ...

शिवसेना ठाकरे गटाकडून पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर फेकले शेण - Marathi News | Shiv Sena Thackeray group threw dung at the office of Crop Insurance Company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना ठाकरे गटाकडून पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर फेकले शेण

१० हजारांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित . ...

लिव्ह इनमधील प्रेयसीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Live in girlfriend assaulted dies during treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिव्ह इनमधील प्रेयसीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

युवकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : रुग्णालयात उपचारासाठी न नेता सोडले आईकडे ...

'एसबीआय'मध्ये असाही प्रताप, मृत्यूनंतर काढली विमा पॉलिसी - Marathi News | SBI insurance policy taken out after death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'एसबीआय'मध्ये असाही प्रताप, मृत्यूनंतर काढली विमा पॉलिसी

खोटा बनाव : यवतमाळ ग्राहक आयोगाने ठोकला दंड. ...

ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये - Marathi News | 50 thousand rupees in case of accident while driving an auto | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये

-ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना ...

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | Grain soaked in Kalmana loss of lakhs of rupees to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले. ...

शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Fraud racket exposed on the pretext of stock market | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांकडून दोघांना अटक ...