लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार? - Marathi News | Congress MLA Raju Parve met Devendra Fadnavis, possibility of Parve Shinde joining Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार?

राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहे. मात्र रामटेक मतदारसंघात अनेक भागात त्यांचे प्राबल्य आहे ...

आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा - Marathi News | is your name in the electoral roll check on the app know all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी शासनाकडून मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. ...

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच द्राक्षाच्या दरामध्ये तेजी; काय मिळतोय बाजारभाव - Marathi News | A boom in grape prices just as the season is in its final stages; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच द्राक्षाच्या दरामध्ये तेजी; काय मिळतोय बाजारभाव

कवठे एकंद तालुका तासगाव परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एस. एस. जातीच्या द्राक्षांना मागणी चांगली आहे. १२० ते १८० असणारा दर आता दोनशे ते २४० रुपये प्रति चार किलो पेटी असा मिळत आहे. ...

जावयाला मारहाण करून २५ लाखांची खंडणीही मागितली! सासरच्यांवर गुन्हा - Marathi News | He beat his son-in-law and demanded a ransom of 25 lakhs! Offense against in-laws | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जावयाला मारहाण करून २५ लाखांची खंडणीही मागितली! सासरच्यांवर गुन्हा

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी १६ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल केला... ...

Pimpri Chinchwad: शहरातील बस थांब्यांवर दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांची कारवाई, सोने जप्त - Marathi News | Jewelery thieves jailed at city bus stops; Police action, gold seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील बस थांब्यांवर दागिने चोरणारे जेरबंद; पोलिसांची कारवाई, सोने जप्त

भोसरी पोलिसांनी चोरीच्या घटना घडलेल्या ठिकाणांना भेटी देत सीसीटीव्ही फुटेज तपासले... ...

Flipkart ला मोठा झटका, दोन वर्षात ₹४१००० कोटींनी कमी झालं मूल्यांकन - Marathi News | Big blow to Flipkart valuation reduced by rs 41000 crore in two years know details phone pe other company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart ला मोठा झटका, दोन वर्षात ₹४१००० कोटींनी कमी झालं मूल्यांकन

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचं मूल्यांकन दोन वर्षांत पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे ४१,००० कोटी रुपयांनी घसरलं आहे. काय आहे कारण? ...

केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस - Marathi News | How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : White Hair To Black Naturally Permanent Using Turmeric | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस वरून काळे आत पांढरे उगवतात? १ चमचा हळदीचा खास फॉर्म्यूला, काळेभोर-दाट होतील केस

How to Turn Grey Hair To Black Hair Naturally : केसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि केसांचा टेक्चर सुधारण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. ...

लसणाच्या दरात घसरण ३०० रुपयांवरून दर १५० रुपये प्रती किलो - Marathi News | Garlic price reduced from Rs 300 to Rs 150 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसणाच्या दरात घसरण ३०० रुपयांवरून दर १५० रुपये प्रती किलो

बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. त्यामळे ३०० रुपये किलोने विक्री होणारा गावरान लसूण आता १५० ते २०० रुपयांना मिळू लागला आहे. ...

“लोकसभेसाठी भाजपा पूर्णपणे तयार, राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकू”; भजनलाल शर्मांना विश्वास - Marathi News | cm bhajan lal sharma said bjp is all set for lok sabha will win all 25 seats in rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“लोकसभेसाठी भाजपा पूर्णपणे तयार, राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकू”; भजनलाल शर्मांना विश्वास

Rajasthan Lok Sabha Elections 2024: सलग तिसऱ्यांदा भाजपा केंद्रात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे. ...