लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रात्री झोपताना तोंडात एक लवंग ठेवल्यानं काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय - Marathi News | Amazing benefits of sleeping with a clove in your mouth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपताना तोंडात एक लवंग ठेवल्यानं काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय

Clove Eating Benefits : रात्री तोंडात एक लवंग ठेवून झोपण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. याचे अजून काय काय फायदे मिळतात हेही आपण पाहणार आहोत.  ...

LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स - Marathi News | Orkla India IPO Mainboard IPO hinting at a listing like LG electronics india It will open from the 29th what is the GMP see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स

IPO News: जर तुम्ही एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकला नसाल, तर निराश होण्याची गरज नाही. पुढील आठवड्यात आणखी एक मेनबोर्ड आयपीओ उघडत आहे. ...

थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज - Marathi News | Thailand Queen Mother Sirikit dies at 93 who was she and her legacy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडच्या पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज

Thailand Queen Sirikit dies: महाराणी सिरिकिट यांनी राजा अदुल्यादेज यांच्याशी ६६ वर्षे संसार केला. ...

मराठी टीव्ही अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, नेटफ्लिक्सवर झळकली 'सुंदरा'; शेअर केली पोस्ट - Marathi News | akshaya naik debut in hindi her film greater kalesh released on netflix actress got fame from sundara manamadhye bharli marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी टीव्ही अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, नेटफ्लिक्सवर झळकली 'सुंदरा'; शेअर केली पोस्ट

अभिनेत्रीचा पहिला हिंदी सिनेमा नेटफ्लिक्सवर झाला रिलीज, गगनात मावेना आनंद ...

पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... - Marathi News | Phaltan Women Doctor death case: PSI Gopal Badne is from Parli, last location Pandharpur; Banker's father says, he didn't expect anything from her... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: प्रशांत बनकरला आज पहाटे अटक करण्यात आली आहे. बनकरच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...

कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला! - Marathi News | What was it about 'that' Canadian ad that made Donald Trump angry? Trade deal blocked! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!

या वादामुळे ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेली महत्त्वपूर्ण व्यापार कराराची चर्चा तात्काळ थांबवली आहे. ...

Soybean Market : अतिवृष्टीने मारले, बाजाराने लुटले; सोयाबीनला दराची 'हमी' फक्त कागदावरच! - Marathi News | latest news Soybean Market: Heavy rains killed, market looted; Soybean price 'guarantee' only on paper! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने मारले, बाजाराने लुटले; सोयाबीनला दराची 'हमी' फक्त कागदावरच!

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, आणि आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानीने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. (Soybean Market) ...

"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना - Marathi News | ramayan movie laxman actor ravi dubey talk about ranbir kapoor in ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना

'रामायण' सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याची भावना व्यक्त केलीय. याशिवाय सेटवर वातावरण कसं असायच, हे सांगितलंय ...

"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं! - Marathi News | "Give up the child, we'll get married..."; Boyfriend kills toddler after girlfriend, who is a 'mother', refuses! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!

प्रेमात आंधळा झालेला व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशाच एका प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक रक्तरंजित घटना घडली आहे. ...