लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले  - Marathi News | Mahavikas Aghadi should not take Balasaheb Ambedkar along says Ramdas Athavale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊ नये : रामदास आठवले 

'संविधान बदलाची भाषा करणाऱ्या हेगडेंचा निषेध' ...

'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | not anupama but aai kuthe kay karte is a remake of bengali serial do you know | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' नाही तर या मालिकेचा रिमेक आहे 'आई कुठे काय करते', तुम्हाला माहीत आहे का?

मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. ...

राणीच्या बागेत ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू, प्राणिसंग्रहालयाच्या अहवालातून माहिती समोर - Marathi News | 30 animals died of heart disease in rani baugh zoo in byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू, प्राणिसंग्रहालयाच्या अहवालातून माहिती समोर

राणीच्या बागेतील प्राण्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांत जास्त मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं - Marathi News | Prime Minister Narendra Modi's target on India Allaince, BJP's public meeting in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, ४०० पार...पण कशासाठी हव्यात इतक्या जागा?; PM मोदींनी थेट सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर पंतप्रधान मोदींपासून अन्य विरोधी पक्षही तयारीला लागले आहेत. ...

मानसिक छळ करतात म्हणत स्टेटसवर आरोपींची नावे लिहून युवकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth by writing the names of the accused on the status saying that they are mentally tortured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मानसिक छळ करतात म्हणत स्टेटसवर आरोपींची नावे लिहून युवकाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला युवक हा एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. ...

Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी - Marathi News | Video: Thrill of Formula 4 racing for the first time in Kashmir valley, huge crowd of spectators | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी

श्रीनगरमधील डल तलावाशेजारी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

गावरान बोट मिरची संकरित मिरचीला भारी, ग्राहकांची मागणी वाढली! - Marathi News | Latest News Gawran Boat Chili is getting higher price than Hybrid Chili | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान बोट मिरची संकरित मिरचीला भारी, ग्राहकांची मागणी वाढली!

संकरित मिरचीच्या दुप्पट दर असले तरी खवय्ये हटकून गावरान बोट मिरचीचीच खरेदी करतात. ...

शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | Shiv Sena is the mother, destroy who betray the mother; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ...

बोगस सॅंड मायनिंग परवाने प्रकरणात चौकशी करा: खंडपीठ - Marathi News | Inquiry into bogus sand mining licenses case: Bench | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोगस सॅंड मायनिंग परवाने प्रकरणात चौकशी करा: खंडपीठ

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दाखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. ...