लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले... - Marathi News | "Talk less, work more"; Eknath Shinde earful to party leaders after Sanay Shisat, Sanjay Gaikwad Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...

मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे असं सांगत शिंदेंनी वादग्रस्त नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...

ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद - Marathi News | Ola electric scooters cause chaos in Maharashtra; 385 showrooms closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

ट्रेड सर्टिफिकेट नसल्याने परिवहन विभागाची कारवाई ...

Pik Vima : राज्यात केवळ ९ टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीकविमा; कशामुळे सहभाग झाला कमी? - Marathi News | Pik Vima : Only 9 percent of farmers in the state have taken out crop insurance; what caused the low participation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : राज्यात केवळ ९ टक्के शेतकऱ्यांनीच काढला पीकविमा; कशामुळे सहभाग झाला कमी?

sudharit pik vima yojana राज्यात गेली दोन वर्षे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला जात होता. यंदा ही सवलत बंद केली. ...

‘त्या’ शाळेला १५ दिवसांत निकष पूर्ण करण्याचे निर्देश - Marathi News | 'That' school directed to fulfill criteria within 15 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ शाळेला १५ दिवसांत निकष पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क शहापूर : मासिक पाळी संदर्भात वादग्रस्त ठरलेल्या येथील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालकांनी ... ...

बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल - Marathi News | Residents of 65 illegal buildings protest in Mumbai, municipal corporation issues notices again; Residents are in distress | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल

महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या आणि घरे विकली. ...

माजिवड्यातील कांदळवन क्षेत्रात अनधिकृत बांधकाम, कारवाई करणार : गणेश नाईक - Marathi News | Unauthorized construction in the Kandalvan area of Majiwada, will do action : Ganesh Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजिवड्यातील कांदळवन क्षेत्रात अनधिकृत बांधकाम, कारवाई करणार : गणेश नाईक

उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, भास्कर जाधव यांनी लक्षवेधी आल्यानंतर महसूल आणि वनविभागाने माजिवडे कांदळवन क्षेत्रात स्थळ पाहणी केली, म्हणजे याबाबत अधिकारी गंभीर नाही. ...

महाराष्ट्रात तुकडेबंदीचा कायदा शिथिल, आता ४-५ गुंठे जमीन खरेदी करता येईल का? उत्तर आहे हो..., पण...  - Marathi News | Maharashtra's subdivision law relaxed, can 4-5 gunthas of land be purchased now? The answer is yes..., but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात तुकडेबंदीचा कायदा शिथिल, आता ४-५ गुंठे जमीन खरेदी करता येईल का? उत्तर आहे हो..., पण... 

Maharashtra Small Land Sale Rule: मुळात तुकडेबंदी कायदा म्हणजे काय, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. याआधी जिरायत किंवा बागायत शेतजमीन खरेदी करायची असेल किंवा अशा जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करता येत नव्हते. ...

तालिबानच्या सर्वोच्च नेत्यांना ‘अटक’? आयसीसीने अटक वॉरंट तर जारी केलेय... - Marathi News | Top Taliban leaders 'arrested'? ICC has even issued an arrest warrant... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या सर्वोच्च नेत्यांना ‘अटक’? आयसीसीने अटक वॉरंट तर जारी केलेय...

तालिबानच्या राज्यात महिलांवरील अन्यायाला कुठलीच सीमा राहिली नाही, अर्थात पुरुषांनाही फार स्वातंत्र्य होतं, आहे, अशातला भाग नाही. त्यांनाही तिथे ‘मर्यादित’च स्वातंत्र्य आहे. ...

कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही... - Marathi News | Ineffective law, fake certificates and fake disabilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...

जात प्रमाणपत्राची सक्तीने पडताळणी होते तशी दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सक्तीची करणारा कायदा, हाच या बनवेगिरीवरचा प्रभावी उपाय असू शकतो! ...