लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खोट्या तक्रारी, ईडीची बनावट नोटीस दाखवून अधिकारी - उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्या भाईंदरच्या विकासकावर मकोका लावण्याचे पत्र - Marathi News | Letter to impose MCOCA on Bhayander developer who harassed officials and industrialists for extortion by showing fake complaints, fake notices from ED | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोट्या तक्रारी, ईडीची बनावट नोटीस दाखवून अधिकारी - उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्या भाईंदरच्या विकासकावर मकोका लावण्याचे पत्र

दानवे यांनी पत्रात म्हटले आहे कि, राजू शाह यांनी गेल्या अनेक वर्षां पासून महापालिका व  पोलीस अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांना आर्थिक हेतूने त्रास दिला आहे. शाह वर १२ केस असून काही प्रकरणात शिक्षा झाली आहे. उच्च न्यायालय व लोकायुक्त यांनी ब्लॅकमेलर ...

अचलपूर नगर परिषदेत ४७ कोटींचा गैरवापर! दोषींवर विभागीय चौकशीचा आदेश - Marathi News | Misappropriation of Rs 47 crores in Achalpur Municipal Council ! Departmental inquiry ordered against the culprits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर नगर परिषदेत ४७ कोटींचा गैरवापर! दोषींवर विभागीय चौकशीचा आदेश

Amravati : दलित विकास योजनेंतर्गत कोट्यवधींचा अपहार! दोषींना शासनाची नोटीस ...

लाडक्या बहिणींसाठी पतसंस्था स्थापन करणार, बचत, गुंतवणूक अन् स्वयंरोजगाराचे दार होणार खुले - Marathi News | A credit union will be established for beloved sisters, opening the door to savings, investment and self-employment. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींसाठी पतसंस्था स्थापन करणार, बचत, गुंतवणूक अन् स्वयंरोजगाराचे दार होणार खुले

तालुका आणि जिल्हापातळीवर सभासद संख्या अनुक्रमे ५०० आणि १५०० अशी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. ...

मीरारोड मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर केली कारवाई - Marathi News | Police raided a hookah parlor in Mira Road and took action against 55 people. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर केली कारवाई

पेणकरपाडा भागातील सी मॅजिक बार अँड रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू मिश्रीत हुक्का नशेसाठी पुरवला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती.  ...

पावसामुळे पुणेकरांची दाणादाण; सर्वत्र वाहतूक कोंडी - Marathi News | Pune residents stranded due to rain; traffic jams everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे पुणेकरांची दाणादाण; सर्वत्र वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते. ...

पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास - Marathi News | success story unnao born teacher two daughters saumya mishra and sumegha crack upsc 2024 results together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

यूपीएससी २०२४ च्या निकालानंतर कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. दोन बहिणींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शिक्षकाच्या लेकींनी इतिहास रचला आहे. ...

Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत - Marathi News | Mumbai: Children's education in trouble due to vacant seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे. ...

Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं - Marathi News | Fight broke out between two women on a local train on the Western Railway video viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं

Mumbai Local Train Ladies Fight: पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये दोन महिलांमध्ये जबर मारामारी झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का? - Marathi News | actress rambha has two daughters see their photos sasha and lavanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का?

सलमानची 'जुडवा' मधील हिरोईन रंभा आठवतेय का? तिच्या लेकीही दिसतात सुंदर ...