लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. अलिकडे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यात. असं असलं तरी भारत चीनबाबत सावध भूमिका घेताना दिसतोय. ...
व्ह्यूज आणि लाईक्सच्या नादाने पोरांना अक्षरश: वेडं केलं. फॉलोअर्सच्या गर्दीत टिकून राहण्यासाठी केलेले प्रताप काही नवीन नाहीत. अवघ्या काही सेकंदाची ही चटक काहींसाठी मूड फ्रेश करणारी तर काहींसाठी जीवघेणी ठरत आहे. ...
Share Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारातही दबाव दिसून आला. तथापि, फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला. ...
Reliance Communications Ltd: या कंपनीचे शेअर्स एका आठवड्यानंतर आज सोमवारी बाजारात ट्रेड करत होते. असं असलं तरी कंपनीच्या शेअर्सना आज ५% टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. काय आहे यामागचं कारण? ...