लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ujani Dam Water Level उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Farmer Success Story : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत वेळ घालवण्याऐवजी, दहीकळंबा गावातील शरद शिंदे यांनी शेतीत भविष्य पाहिलं. बी.एड आणि डी.एड केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि केवळ ५० हजार खर्चून ...