लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतात सॅटेलाईटवरून इंटरनेट सेवा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीला आवश्यक परवानाही मिळालाय. ...
EPFO Pension Hike : जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...
या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली ...