लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंडा बिर्याणी आणि मुदतबाह्य दुधानंतर आता टॉयलेटच्या पाण्याची चहा - Marathi News | After egg biryani and expired milk now toilet water tea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडा बिर्याणी आणि मुदतबाह्य दुधानंतर आता टॉयलेटच्या पाण्याची चहा

व्हिडिओमुळे खळबळ, उलटसुलट चर्चा : रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र अस्वस्थता ...

निवृत्त मुख्याध्यापक, पॅथोलॉजिस्टचे घर फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला - Marathi News | Retired headmaster, pathologist's house broken into; Issues worth lakhs of rupees were delayed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त मुख्याध्यापक, पॅथोलॉजिस्टचे घर फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला

यवतमाळ येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरट्यांचा माग लागू शकला नाही. ...

पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी - Marathi News | PM Narendra Modi holds roadshow in Patna, Lok Sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

Lok Sabha Election 2024 : पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते. ...

RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश  - Marathi News | IPL 2024, RCB vs DC Live Marathi : Royal Challengers Bengaluru keep play-off hopes alive, DC in danger; Virat Kohli-Anushka Sharma celebration,Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवून इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. ...

चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी  - Marathi News | Shooting at muddy professional tournament, one seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

चिखली परिसरात जाधववाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ...

२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video  - Marathi News | IPL 2024, RCB vs DC Live Marathi : DELHI CAPITALS 30/4 IN 3.3 OVERS Jake Fraser-McGurk had an unfortunate stroll back to the hut, see virat kohli aggression, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी केली ...

पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले - Marathi News | Sandeshkhali Row: chaos again in Sandeshkhali, TMC worker beaten by women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray in thane Just look at each other, what have you done Raj Thackeray attacked Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...

"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका  - Marathi News | "Sharad Pawar started politics of vandalism", comments Raj Thackeray, Lok Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 

Lok Sabha Election 2024: कळव्यात रविवारी आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना राज पुढे म्हणाले की, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या‘ये फेव्हिकॉल का जोड है’ या वक्तव्यार राज यांनी ही जोड पुढच्यावेळी आतून लावा' अशा शब्दांत टोमणा मारला ...