लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ज्वारीची शासकीय खरेदी सुरु, सतरा ठिकाणी केंद्रे, नोंदणीसाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक  - Marathi News | Latest news Govt procurement of sorghum started, centers at seventeen places in district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची शासकीय खरेदी सुरु, सतरा ठिकाणी केंद्रे, नोंदणीसाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक 

ज्वारीच्या खरेदी केंद्रावर शासनाने ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. ...

"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले? - Marathi News | sakhi gokhale talk about mohan gokhale said i feel frotunate that my dad leave us early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश - Marathi News | ram ram message to the hawkers of mumbai through pm narendra modi letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्राद्वारे मुंबईच्या फेरीवाल्यांना राम रामचा संदेश

या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाठवलेला ‘राम राम’चा संदेश हजारो फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. ...

बीडमध्ये खळबळ; उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, मग पतीने घेतला गळफास - Marathi News | crime news He killed his wife then her husband hanged himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खळबळ; उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, मग पतीने घेतला गळफास

भागवत हा रिक्षा चालक असून बीडमध्ये किरायाने घर करून कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला. यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. ...

उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन - Marathi News | north mumbai will focus on infrastructure and health services bjp lok sabha election 2024 candidate piyush goyal assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन

येत्या काळात त्यात आणखी नव्या योजनांची भर पडणार आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.  ...

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती? - Marathi News | I will no longer be contesting, but...; Eknath Khadse retirement from politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?

महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे असं खडसेंनी सांगितले. ...

उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग - Marathi News | candidates on one side activists on the other with barely a week to go the campaign picked up speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवार एकीकडे, कार्यकर्ते भलतीकडेच; जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराला आला वेग

उमेदवार एकीकडे आणि कार्यकर्ते भलतीकडेच असल्याचे चित्र सध्या प्रत्येक मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. ...

माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ? अन् तिने वनसेवेत करिअर करायचे ठरवले - Marathi News | What is the meaning of human life if man is not saved? And she decided to pursue a career in forest service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ? अन् तिने वनसेवेत करिअर करायचे ठरवले

मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे आणि संशाेधनाचे काम करायला आवडेल ...

पुण्यात भाजपाचं सीट निवडून येईल; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास - Marathi News | Muralidhar Mohol will be elected as our own MP in Pune this year - Ranjitsinh Nimbalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाचं सीट निवडून येईल; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विश्वास

यंदाच्या निवडणुकीत 2019 पेक्षा अधिक जागा म्हणजे 403 चा आकडा आम्ही पार करू ...