लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या - Marathi News | Two more 'Summer Special' Expresses stop at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५५ सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १८ मे रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून ११:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.१५ वाजता बालेश्वरला पोहोचेल. ...

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून; राजारामपुरीतील घटना, संशयित आरोपीस अटक - Marathi News | A drunken friend killed a friend Incident in Rajarampuri, Suspect arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून; राजारामपुरीतील घटना, संशयित आरोपीस अटक

संशयित आरोपी सन्मेष आणि दिनेश हे दोघे मित्र होते. दिनेश हा तीन दिवसांपासून सनमेश याच्या राजारामपुरी येथील फ्लॅटमध्ये राहत होता. ...

भाव चांगला मिळूनही फूल उत्पादकांचे हात रिकामेच; तापमानाने उत्पादनात घट - Marathi News | Despite the good price,but the flower farmers have no income; The yield decreases due to temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव चांगला मिळूनही फूल उत्पादकांचे हात रिकामेच; तापमानाने उत्पादनात घट

कडक उन्हात झेंडूच्या फुलाची कळी उमलेनासी झाली आहे. ...

पुढील दोन महिन्यात पनवेल मधील मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी;हरित ऊर्जेद्वारे दोन हजार मेगावॅट वीजेची उपलब्धता - Marathi News | Work on Mumbai Power Project in Panvel in next two months; availability of 2000 MW electricity through green energy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुढील दोन महिन्यात पनवेल मधील मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी;हरित ऊर्जेद्वारे दोन हजार मेगावॅट वीजेची उपलब्धता

पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार  मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. ...

तेलंगणात पकडलेली २ कोटी रुपये, किमतीची दारु गोव्यातून गेलीच कशी?; आप’चा सवाल - Marathi News | How did liquor worth Rs 2 crore seized in Telangana pass through Goa?; Your question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेलंगणात पकडलेली २ कोटी रुपये, किमतीची दारु गोव्यातून गेलीच कशी?; आप’चा सवाल

अबकारी खाते निष्क्रीय की सरकारशी हातमिळवणी? ...

"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता - Marathi News | former Indian cricketer Irfan Pathan On Rohit Sharma and Hardik Pandya ahead of t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता

आयपीएलचा सतरावा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. ...

'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Siddharth Chandekar shared a special post OncMother's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

जगभरात आज 'मदर्स डे' (Mothers Day 2024) साजरा होत आहे. ...

'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज - Marathi News | Congress MLA Sunil Kedar gave an open challenge to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

Sunil Kedar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील केदार चांगलेच आक्रमक झालेत. ...

या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर - Marathi News | gold silver rate Will gold prices go down or up this week Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर

सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही वाढीसह बंद झाले. अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. ...