लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करडी येथे शार्टसर्किटमुळे घराला आग, जीवनोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Short circuit in Kardi causes house fire, vital materials burnt | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :करडी येथे शार्टसर्किटमुळे घराला आग, जीवनोपयोगी साहित्य जळून खाक

या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर संकट कोसळले आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. ...

छत्तीसगडमधून दुचाकीची चोरी, नागपुरात केली अटक; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी - Marathi News | Two wheeler stolen from Chhattisgarh, arrested in Nagpur; Performance of Anti-Vehicle Theft Squad of Crime Branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडमधून दुचाकीची चोरी, नागपुरात केली अटक; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी

आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीस अटक करून बेमेतरा, छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ...

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान - Marathi News | 12 types of identity proofs are required for voting, voting can be done even without a voter ID card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. ...

राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | lok sabha elections 2024 Maharashtra lok sabha elections fourth phase polling in maharashtra pankaja munde Sujay Vikhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे... ...

"शबरीचा सन्मान करणारे श्रीराम कुठे अन् महिलांवर..."; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | Priyanka Gandhi slams PM Narendra Modi over Shabari and Lord Shriram statement  | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :"शबरीचा सन्मान करणारे श्रीराम कुठे अन् महिलांवर..."; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवींच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी यांची सरकारवर टीका ...

नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : What a ball by Boom Boom; Jasprit Bumrah cleaned up Sunil Narine for a golden duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन्ही सलामीवीरांना सात चेंडूत माघारी पाठवून सकारात्मक सुरुवात करून दिली. ...

राज्यातील विविध ठिकाणी वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान! - Marathi News | Stormy winds and lightning in various places of the state. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील विविध ठिकाणी वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान!

आजही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ...

विमान कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यातून हजारो रुपये उडवले!; सहार पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Thousands of rupees were blown from the account of an airline employee A case has been registered with the Sahar police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमान कंपनी कर्मचाऱ्याच्या खात्यातून हजारो रुपये उडवले!; सहार पोलिसात गुन्हा दाखल

या विरोधात कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ...

शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी उपसंचालक! MPSC कृषी परीक्षेत भेंडवडचा तुषार राज्यात प्रथम - Marathi News | The farmer son became the Deputy Director of Agriculture as Bhendwad Tushar Wagh stands first in state in MPSC Agriculture exam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी उपसंचालक! MPSC कृषी परीक्षेत भेंडवडचा तुषार राज्यात प्रथम

सदानंद सिरसाट-नानासाहेब कांडलकर, जळगाव जामोद (खामगाव, जि. बुलढाणा): तालुक्यातील भेंडवड येथील तुषार विठ्ठल वाघ या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी ... ...