लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अठरा वर्षे सेवा केलेल्या बैलावरील प्रेम; केला राजा बैलाचा दशक्रिया विधी - Marathi News | Love of the bull that served for eighteen years; farmers Express gratitude to the bullock namely Raja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अठरा वर्षे सेवा केलेल्या बैलावरील प्रेम; केला राजा बैलाचा दशक्रिया विधी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे येथील चौधरी परिवाराकडून राजा बैलाची दशक्रिया घालून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ...

जास्तीचे पाणी, वाया नका घालवू ! सातही धरणांतील साठा केवळ १६ टक्क्यांवर आल्याने मनपाचे आवाहन  - Marathi News | in mumbai as the stock in all the seven dams has fallen to only 16 percent the lowest in the last three years the bmc appeal to citizens to use water sparingly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्तीचे पाणी, वाया नका घालवू ! सातही धरणांतील साठा केवळ १६ टक्क्यांवर आल्याने मनपाचे आवाहन 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ १६ टक्क्यांवर आला आहे. ...

जवळा बाजार उपबाजार पेठेत हळदीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय भाव - Marathi News | Turmeric arrivals increased in javala bazar sub-markets; Read what the price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जवळा बाजार उपबाजार पेठेत हळदीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय भाव

... त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens with decline Coal India gains HDFC Bank falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात बुधवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 218 अंकांनी घसरून 73193 अंकांवर उघडला. ...

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल - Marathi News | Arijit Singh started cutting his nails while performing in live concert trolled by netizens Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल

एका चाहत्याने अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. दुबईत ही कॉन्सर्ट सुरु होती. ...

Seed Production यंदाच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' ने कसली कंबर! - Marathi News | For this year's kharif season, 'Mahabeez' planning huge production of seed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Production यंदाच्या खरीप हंगामासाठी 'महाबीज' ने कसली कंबर!

मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन कार्यक्रम महाबीजचा उपक्रम ...

नम्रता संभेरावनं पती व लेकाला दिलं खास आश्वासन, पोस्ट करत म्हणाली - 'मेरे दो अनमोल रतन' - Marathi News | Namrata Sambherao Shares Special Post For Son Rudraaj And Husband With Cute Family Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रता संभेरावनं पती व लेकाला दिलं खास आश्वासन, पोस्ट करत म्हणाली - 'मेरे दो अनमोल रतन'

अभिनेत्रीने तिचा पती आणि गोंडस लेक रुद्राजचं कौतुक केलं. ...

शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Will Sharad Pawar NCP party merge with Congress?; Sharad Pawar indicative statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण

Loksabha Election - आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील तर काही विलीनीकरण करतील असं विधान शरद पवारांनी एका मुलाखतीत केले आहे. ...

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल - Marathi News | Foods For Vitamin B-12 : What To Eat For Vitamin B-12 Best Foods For Vitamib B-12 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

Foods For Vitamin B-12 : दूध किंवा दह्याचे सेवन करा. दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही. ...