भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
Foods For Vitamin B-12 : दूध किंवा दह्याचे सेवन करा. दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही. ...
उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण असताना, पूर्व विदर्भात मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ...
Anil Ambani Reliance : दोन भावांमधील वादानंतर २००५ मध्ये रिलायन्सचा व्यवसाय दोघांमध्ये विभागला गेला. पण आता अनिल अंबानींनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलंय. पण माहितीये टीना अंबानींकडे किती संपत्ती आहे? ...
मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधाने प्रचारसभांमध्ये केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजप आणि अजित पवार गटाला नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे ॲड. प्रांजल अगरवाल यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. ...
मीरा रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. ...
आई कुठे काय करते फेम अश्विनीने वाईत मतदान केल्यानंतर तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (ashvini mahangade) ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील निवडणूक ऐन भारात आली असताना मायावती यांनी पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच मायावतीं ...
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. ...
बैलगाड्या धावत असताना बैलगाडीच्या खाली एखादं कुत्रंही त्यापाठोपाठ ऐटीत धावत असतं. आता गाडी ओढत असतात, ते बैल; पण या कुत्र्याला वाटतं, आपणच गाडी ओढतोय..! ...
मुंबई किती जणांना पोटात घेणार हे ठरवण्यात अपयश आले आहे आणि विकासालाही अंत असतो, असला पाहिजे, हे आपण विसरलो आहोत! ...