लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा - Marathi News | Conservation as important as voting, The scene at Ganpatipule polling station is a special attraction | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :LokSabha2024: मतदानाप्रमाणे निसर्गरक्षण महत्वाचे; गणपतीपुळे मतदान केंद्रावरील देखावा विशेष आकर्षण

‘प्राचीन कोकण म्युझियम’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अनोखा संदेश ...

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे - Marathi News | Threats and payments during elections are due to invisible forces Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ...

Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Gram chana Market Price in maharashtra market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Market : आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव कुठे मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

आजच्या बाजारभाव अहवालानुसार बाजार समित्यामध्ये हरभऱ्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. ...

"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | netizens reactions after seeing Team India t20 worldcup jersey virat kohli and compare tarak mehta jethalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

T 20 वर्ल्डपकसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंंच झाली. ती पाहून लोकांना तारक मेहता.. मधल्या जेठालालची हटकून आठवण आली ...

मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना - Marathi News | online astrology cheat young woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राशी वाद मिटतील, एक पूजा करावी लागेल! ऑनलाईन ज्योतिषाचा तरुणीला चुना

गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.  ...

"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Does Uddhav Thackeray agree with Vijay wadettiwar who speaks the language of Pakistan says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

काय ती साडी, काय तो swag...सोनाली कुलकर्णीचं दुबईत फोटोशूट, खास लूक चर्चेत! - Marathi News | Sonali Kulkarni's photo shoot in Dubai, special look in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय ती साडी, काय तो swag...सोनाली कुलकर्णीचं दुबईत फोटोशूट, खास लूक चर्चेत!

'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Manisha Koirala broke silence on the intimate scene with Shekhar Suman in 'Hiramandi', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...

Manisha Koirala : मनीषा कोईरालाने 'हीरामंडी' या वेबसिरीजमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. ज्यावर मनीषाने आता पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे. ...