टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका असा इशाराही विचारे ...
जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली... ...
Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: "अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?" असा सवालही राजन विचारेंनी केला. ...
श्रेणी १चे जिल्ह्यात ४१ तर श्रेणी २ ची १३० पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. राज्य शासनाच्या ७९ दवाखन्यात २३६ पदे मंजूर असताना तब्बल १५८ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे पद सुध्दा रिक्त आहे. ...
२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. ...