लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना - Marathi News | Jewelery worth 5 crores looted from the safety locker of 'ICICI' in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे. ...

धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक - Marathi News | Shocking event! 1 Crore 48 Lakh fraud by showing a house for 10 Lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक

ठाण्यातील अनेकांना गंडा, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा ...

उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने टूर पॅकेजची डिमांड वाढली, हिल स्टेशनला जास्त पसंती! - Marathi News | Demand for tour packages increases on the occasion of summer vacations, hill stations are more preferred! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने टूर पॅकेजची डिमांड वाढली, हिल स्टेशनला जास्त पसंती!

पर्यटकांना हव्यात लक्झरियस सुविधा ...

कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की  - Marathi News | IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi :  Kolkata Knight Riders on top of the Point Table! Defeated LSG and almost secured a place in the play offs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले. ...

IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | One Arrested for Gambling on IPL 2024 cricket match by police and 59 thousand 200 rupees seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पवन पांडुरंग मंगर असे ३२ वर्षीय अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे ...

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार - Marathi News | Son Aniket Nikam door-to-door campaign for Mahayuti BJP candidate father Ujjwal Nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार

यावेळी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ...

विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांची हाेरपळ - Marathi News | Heat wave in Vidarbha, citizens panic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांची हाेरपळ

नागपुरात पहिल्यांदा पारा ४३ वर : अकाेला, चंद्रपूर, वर्धा ४४ पार. ...

भिवंडी मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च, पोलीस निरीक्षक दाखल - Marathi News | General, Expenditure, Police Inspector admitted in Bhiwandi Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च, पोलीस निरीक्षक दाखल

तीनही निरीक्षक भिवंडी मतदारसंघात दाखल झाले आहेत. ...

गाय पाळलेली असेल तर शेतकऱ्यांना गॅस सिलेंडरची गरज काय? - Marathi News | Do farmers need gas cylinders? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय पाळलेली असेल तर शेतकऱ्यांना गॅस सिलेंडरची गरज काय?

बायोगॅसपासून शेतकरी घरी लागणाऱ्या गॅसचे पैसे वाचवू शकतात. ...