लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ - Marathi News | A Different marriage Function arranged on farm with greenery by farmer for his daughter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ

लेकीच्या लग्नाला तागाचे गार्डन उभरलेल्या गोरक्षनाथ पुरी यांच्या नियोजनाची वाचा ही कथा. ...

निर्यातबंदी उठवली तरी शेतकऱ्यांचा कांदा होणार नाही निर्यात? - Marathi News | Even if the export ban is lifted, the onion of the farmers will not be exported? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातबंदी उठवली तरी शेतकऱ्यांचा कांदा होणार नाही निर्यात?

हा राजकीय निर्णय असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. ...

‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Terrorists taking Kasab's side to oppose BJP? Have some shame', Chandrashekhar Bawankule's criticism of Vijay Vadettivar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. ...

प्रचाराच्या अंतिम दिवशी सदानंद तानावडेचा ताळगावमध्ये प्रचार, आमदार जेनिफर मोंसेरात यांचीही उपस्थिती - Marathi News | sadanand tanavade campaigning in talgaon on the final day of campaigning for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रचाराच्या अंतिम दिवशी सदानंद तानावडेचा ताळगावमध्ये प्रचार, आमदार जेनिफर मोंसेरात यांचीही उपस्थिती

सदानंद शेट तनवडे यांनी पणजी ताळगाव मतदार संघात हजेरी लावत ही कमतरता दूर केली.  ...

कॉंग्रेस उमेदवाराच्या नावे बोगस ऑडिओ व्हायरल; निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Bogus audio viral in name of Congress candidate; Complaint to Election Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॉंग्रेस उमेदवाराच्या नावे बोगस ऑडिओ व्हायरल; निवडणूक आयोगाकडे तक्रार

कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील लोकसभा उमेदवार विरियातो फर्नांडीस यांच्या नावाने एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. ...

Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी - Marathi News | Virat Kohli’s video of abusing Gujarat’s wicket-keeper Wriddhiman Saha has gone viral on social media. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  आयपीएल २०२४ मध्ये सलग तीन सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...

तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू - Marathi News | Tehsildar's car crushed two-wheeler, killing two | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू

रात्री दीड वाजताची घटना : बोरी-दारव्हा मार्गावर झाला अपघात ...

चुरा लिया है तुमने जो दिल को… राशी खन्नाचं बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते थक्क - Marathi News | actress Rashi Khanna posts her bold and hot photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चुरा लिया है तुमने जो दिल को… राशी खन्नाचं बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते थक्क

...

'श्रीमद् रामायण' मालिकेत हनुमान निघाला सीतेला शोधण्याच्या कामगिरीवर - Marathi News | In the serial 'Shrimad Ramayana', Hanuman embarked on a quest to find Sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीमद् रामायण' मालिकेत हनुमान निघाला सीतेला शोधण्याच्या कामगिरीवर

Shrimad Narayan : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. यापुढच्या अध्यायात प्रेक्षक बघतील की, सीतेला शोधून श्रीरामाचा संदेश तिला देण्याच्या कामगिरीवर निघालेला हनुमान आपली निष्ठा, शौर्य आणि हुशारी दाखवून मार्गक्रमण करत आहे. ...