लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला - Marathi News | vaibhav naik replied mns chief raj thackeray over criticism on thackeray group in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला

Vaibhav Naik News: राज ठाकरेंमुळे आम्हीच सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा जिंकणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...

आम्ही तयार, तुम्ही निर्भयपणे मतदान करा; रायगड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | We are ready, you vote fearlessly District administration ready for Raigad Lok Sabha elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्ही तयार, तुम्ही निर्भयपणे मतदान करा; रायगड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचाराची सांगता झाली असून निवडणूक प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी केली आहे. ...

सावधान...! ७ ते १० मेपर्यंत धोका; हवामान विभागाचा इशारा, तापमान दोन अंशाने वाढणार - Marathi News | Danger from May 7 to 10 Weather department warning, temperature will increase by two degrees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सावधान...! ७ ते १० मेपर्यंत धोका; हवामान विभागाचा इशारा, तापमान दोन अंशाने वाढणार

नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्याचा पारा दोन अंशाने वाढण्याचा इशारा दिला. ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | Kalyan A minor girl molested in police custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

बाजार समित्यात सोयाबीनचा भाव घटला अन् शेतकऱ्यांनी विकण्याचा विचारच बदलला! - Marathi News | The price of soybeans fell in the market committee and the farmers changed their mind to sell! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यात सोयाबीनचा भाव घटला अन् शेतकऱ्यांनी विकण्याचा विचारच बदलला!

शेतकऱ्यांकडून गरजेनुसार विक्रीः सोयाबीनचा सरासरी दर चार हजारांखाली ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक, राज्याबाहेर पळून जात असताना पकडले  - Marathi News | Murder of wife on suspicion of character Husband arrested, caught fleeing out of state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक, राज्याबाहेर पळून जात असताना पकडले 

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे. ...

दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक  - Marathi News | Two thousand notes of one and a half lakh ran away RBI cheats the old man in the line out | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक 

सीबीडी येथील आरबीआय मध्ये दोन हजार रुपयांचं नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे. ...

खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक  - Marathi News | Cocaine worth two and a half lakh seized from Kharghar A foreigner was arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक 

कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे - Marathi News | Lok Sabha Election 2024 Maharashtra Raigad Sunil Tatkare says he is innocent and no connection to Irrigation scam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे

Sunil Tatkare vs Jayant Patil Raigad, Lok Sabha Election 2024: याआधीही आरोप झाले पण जनतेने मला स्वीकारले, यावेळीही ४ जूनला विजयाची पुनरावृत्ती होणार, असा व्यक्त केला विश्वास ...