लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | then Uddhav Thackeray offered to form Shiv Sena NCP BJP government Secret explosion of sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..." ...

सौभाग्य राखले, किडनी देऊन पत्नीने पतीला जीवनदान दिले - Marathi News | The wife gave life to her husband by giving a kidney | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सौभाग्य राखले, किडनी देऊन पत्नीने पतीला जीवनदान दिले

Amravati : सुपर स्पेशालिटीमध्ये ३९ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ...

नव्या इमारतीसाठी जि.प.च्या तीन इमारती जमीनदाेस्त - Marathi News | Three buildings of G.P. have been given land for the new building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या इमारतीसाठी जि.प.च्या तीन इमारती जमीनदाेस्त

ठाणे शहराचा प्रमुख, महत्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषदेची इमारत आकार घेत आहे. ...

प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून भाजपची तारांबळ; पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील, केशव उपाध्येंची माहिती - Marathi News | BJP's row over Prajwal Revanna case; Keshav Upadhyay informed that only party leaders will take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रज्वल रेवण्णा प्रकरणावरून भाजपची तारांबळ; पक्षश्रेष्ठीच कारवाई करतील, केशव उपाध्येंची माहिती

या तथाकथित व्हिडीओबाबत एक वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने कारवाई का केली नाही, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे..... ...

वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस, नाशिक-बडनेरा मेमू सोमवारी रद्द - Marathi News | Wardha-Bhusawal Express, Nashik-Badnera MEMU canceled on Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस, नाशिक-बडनेरा मेमू सोमवारी रद्द

वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सहा अन्य एक्स्प्रेस गाड्या रेग्यूलेट करण्यात आल्या आहेत. ...

चाकु घेऊन धुमाकुळ घालणाऱ्या बुलेटला केले गजाआड - Marathi News | Bullet named accuse arrested after he found with the knife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकु घेऊन धुमाकुळ घालणाऱ्या बुलेटला केले गजाआड

Nagpur : चाकु घेऊन दहशत फैलवणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केले गजाआड ...

जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ - Marathi News | CIDCO has defied Environment Ministry's conditions in the construction of the jetty | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ

सिडकोच्या या चुकीमुळे येथील फ्लेमिंगोंचे अधिवास असलेला डीपीएस तलाव कोरडा पडून गुलाबी पक्ष्यांचे जे मृत्यू होत आहेत, या पर्यावरणप्रेमींचा आरोपाला पुष्टी मिळून त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. ...

वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती? - Marathi News | hindi television actress big boss fame hina khan ran away from his own house at the age 7 year know about this  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती?

हिंदी मालिकाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्रीवर वयाच्या ७ व्या वर्षी राहतं घर सोडण्याची वेळ आली होती. ...

मुंबई विमानतळावर पकडले ८ कोटींचे सोने, १४ लाखांचे आयफोन - Marathi News | Gold worth 8 crores, iPhone worth 14 lakhs seized at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ८ कोटींचे सोने, १४ लाखांचे आयफोन

सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे. तर, याचसोबत १४ लाख रुपयांचे आयफोन देखील जप्त करण्यात आले आहेत. ...