लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | Metro of Mahayuti Vikas, Maha Vikas Aghadi is a closed engine - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे माळवाडीतील अतुलनगर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते... ...

"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा - Marathi News | "Reservation limit will be 73 percent..." Rahul Gandhi's announcement at the Grand Alliance meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला.... ...

"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार - Marathi News | Maharashtra Politics Sharad Pawar reply to Narendra Modi criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: ...So go to Africa and ask for votes, farmers in Konkan are angry with the people's representatives, talk about that banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकप्रतिनिधींनो तुम्हाला भारतीय काजू उत्पादक शेतकऱ्यांची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूसोबत तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, असा उद्विग्न ...

"मी ब्रेकअप केलं", सुहाना खानची पोस्ट चर्चेत, श्वेता बच्चन कमेंट करत म्हणाली... - Marathi News | suhana khan shared post said i have a news i broke up agastya nanda mother shweta bachchan commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ब्रेकअप केलं", सुहाना खानची पोस्ट चर्चेत, श्वेता बच्चन कमेंट करत म्हणाली...

सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने "माझ्याकडे एक बातमी आहे. मी ब्रेकअप केलं आहे", असं म्हटलं आहे. ...

ताडोबाच्या १२.१५ कोटींच्या घोटाळ्यात आता ईडीची एंट्री - Marathi News | 12.15 crore scam of Tadoba now entry of ED to investigate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबाच्या १२.१५ कोटींच्या घोटाळ्यात आता ईडीची एंट्री

Chandrapur : मनी लाँड्रिंगच्या संशयातून तपास ...

Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या - Marathi News | Dam water Storage: The water storage of most of the dams of Latur, Dharashiv is at zero! find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water Storage: लातूर, धाराशिवच्या बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर! जाणून घ्या

तापमानाचा पारा वाढला असून धरणसाठ्यात बाष्पीभवन वाढले आहे. ...

चार गुंठ्यांत काकडी; उत्पन्नामध्ये दोन लाखांच्या वर उडी - Marathi News | four gunta of cucumber; get two lakhs income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार गुंठ्यांत काकडी; उत्पन्नामध्ये दोन लाखांच्या वर उडी

शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे. ...

पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन - Marathi News | Former Minister of State Panther Gangadhar Gade passed away after prolonged illness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पँथर काळाच्या पडद्याआड! माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने निधन

उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...