लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला; आता उरले दोनच दिवस; उद्या तोफा थंडावणार - Marathi News | The campaign meetings which have been going on for the past month in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha will be closed tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला; आता उरले दोनच दिवस; उद्या तोफा थंडावणार

कोल्हापुरात नेत्यांची मांदियाळी, जोडण्या वेगावल्या.. ...

Pune Crime: ११ वर्षीय विद्यार्थिनीशी रिक्षाचालकाकडून अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Indecent molestation of 11-year-old student by rickshaw puller; A case has been registered against the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ वर्षीय विद्यार्थिनीशी रिक्षाचालकाकडून अश्लील चाळे; चालकावर गुन्हा दाखल

पीडिता रिक्षात एकटी असल्याची संधी साधत एका महाविद्यालयाजवळ रिक्षा थांबवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला... ...

लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार; खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची माहिती - Marathi News | Earth will be safe from an asteroid that is predicted to hit Earth after about 5 years; Astronomer Dr. Kr. Soman's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार; खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची माहिती

या लघुग्रहाचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागातून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल असे सोमण यांनी सांगितले. ...

...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान! - Marathi News | The country's first Lok Sabha was officially allowed to vote twice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान!

कोल्हापुरातून रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब खर्डेकर, भाऊसाहेब महागांवकर विजयी ...

माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - NCP candidate Sunetra Pawar's appeal to the people, I will justify your trust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन

Baramati Loksabha Election - प्रचार काळात ज्या ज्या लोकांनी मी भेटले, त्यांच्या डोळ्यात आस होती, त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन, जनतेचा हा विश्वास मला बळ देत होते. आगामी काळात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी काम करेन असा विश्वास महायुतीच्या उमेदवार ...

"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल - Marathi News | agra middle school teacher principal dirty fight over late coming torn clothes video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

शाळेत एक मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिकेमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. ...

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांचे दुष्पपरिणाम भोगावे लागले, नितीन गडकरी यांची टीका  - Marathi News | Had to suffer the consequences of wrong policies of Congress, Criticism of Nitin Gadkari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांचे दुष्पपरिणाम भोगावे लागले, नितीन गडकरी यांची टीका 

कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविल्याचा दावा ...

महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | Metro of Mahayuti Vikas, Maha Vikas Aghadi is a closed engine - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे माळवाडीतील अतुलनगर येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते... ...

"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा - Marathi News | "Reservation limit will be 73 percent..." Rahul Gandhi's announcement at the Grand Alliance meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला.... ...