सामान्य पासपोर्टसाठी अनेक दिवस लागतात. याच्या तुलनेत तत्काळ पासपोर्ट कमी दिवसात काढून मिळतो. मात्र, नेमक्या कोणत्या कारणासाठी तत्काळ पासपोर्ट हवा आहे, याची कारणे सांगावी लागतात. संबंधित माहिती द्यावी लागते. ...
बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता. ...
पुणे व अहमदनगर येथून आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करणाऱ्या व्हीआयपीएस या कंपनीने या परिसरातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये गोळा केले होते. ...
यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस होईल. ...