लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माळशिरस तालुका हद्दीवर वाहनांची तपासणी; सराटी, कूरबावी, धर्मपुरीत तपासणी नाके उभारले - Marathi News | Inspection of vehicles on Malshiras taluka limits; Checkpoints were set up at Sarati, Kurbavi, Dharmapuri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस तालुका हद्दीवर वाहनांची तपासणी; सराटी, कूरबावी, धर्मपुरीत तपासणी नाके उभारले

निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी रात्री गस्त घालून तपासणी केंद्राला भेट देत आहेत. ...

पंधरा हजाराची लाच घेताना लिपिकाला पकडले; उत्तर तहसिल कार्यालयात 'एसीबी'ची कारवाई - Marathi News | A clerk was caught accepting a bribe of fifteen thousand; Action of 'ACB' in North Tehsil Office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंधरा हजाराची लाच घेताना लिपिकाला पकडले; उत्तर तहसिल कार्यालयात 'एसीबी'ची कारवाई

तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती. पण, सातबारा उताऱ्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन, यात तफावत होती. ...

अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू - Marathi News | 10 parrots died due to unseasonal rain in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले. ...

भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले - Marathi News | BJP's campaign car stopped! The MP's Chief Minister Mohan Yadav got upset, got down and left in the car Bhind loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी सुरक्षारक्षकांना त्या टेम्पोला धक्का मारण्यास लावले तरी देखील तो चालू होत नव्हता. ...

प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक - Marathi News | Power block for extension of the platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक

ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. ...

Sindhudurg: झोळंबेत आढळला किंग कोब्रा, सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्याची राज्यातील दुसरी घटना - Marathi News | King cobra found at Zolambe in Sindhudurg, Second incident of safe rescue in the state | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: झोळंबेत आढळला किंग कोब्रा, सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्याची राज्यातील दुसरी घटना

वझरे येथे सर्वप्रथम हा साप पकडण्यात आला होता ...

भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार - Marathi News | For the first time since the formation of BJP in Konkan in the last 44 years, Narayan Rane will file the application tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार

कोकणात कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न ...

उल्हासनगर माणेरेगावात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त - Marathi News | In Ulhasnagar, Maneregaon, the village liquor kiln was destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर माणेरेगावात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त

उल्हासनगर कॅम्प नं-४, माणेरेगाव येथील झाडाझुडुपांमध्ये गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. ...

वेल्डिंग मशीनसह पकडला; दुचाकी चोरी, घरफोडीचा गुन्हा उघडकीस - Marathi News | Caught with a welding machine; Two-wheeler theft, burglary case solved in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेल्डिंग मशीनसह पकडला; दुचाकी चोरी, घरफोडीचा गुन्हा उघडकीस

सातारा : सातारा शहर पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडून दुचाकी चोरीचे दोन आणि घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आणला. तसेच संबंधिताकडून ... ...