लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | nikhil bane shared video of maharashtrachi hasyajatra set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

"चला जाऊ शूटिंगला", निखिल बनेने दाखली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटची झलक ...

तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला - Marathi News | due to ongoing power outage for the past few days in navi mumbai airoli citizens finally took to the streets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला

मध्यरात्री ऐरोलीकर उतरले रस्त्यावर. ...

‘रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करा’, लालूंसमोरच RJD नेत्याची जीभ घसरली - Marathi News | Bihar Lok Sabha Election 2024: 'Defeat Rohini Acharya by a huge margin', RJD leader slips tongue in front of Lalu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करा’, लालूंसमोरच RJD नेत्याची जीभ घसरली

Bihar Lok Sabha Election 2024: लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्या आणि सारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांची प्रचारसभा सुरू असताना आरजेडीच्या (RJD) नेत्याने एक अजब विधान केले. भाषण देण्याच्या ओघात त्यांनी ...

Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती? - Marathi News | Temperature: Citizens are tired of unbearable heat in the state, how much mercury is in which city today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता पहा सविस्तर तापमानाचा अंदाज.. ...

...तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Devendra Fadnavis would have been arrested anytime, says BJP leader Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.  ...

वेतनश्रेणी, अनुदानवाढ मिळणार का? प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | in mumbai letter of maharashtra state library association to chief minister eknath shinde for pending demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनश्रेणी, अनुदानवाढ मिळणार का? प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ...

तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल? मकरंद अनासपुरे स्पष्टच म्हणाले... - Marathi News | Makarand Anaspure Reply On What would you do if you became Chief Minister for a day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय कराल? मकरंद अनासपुरे स्पष्टच म्हणाले...

 मकरंद अनासपुरे यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. ...

एलिअन्स कसे दिसत असतील, कोणत्या रंगाचे असतील? पहिल्यांदाच वैज्ञानिकांचा दावा... - Marathi News | For the first time scientists revels colour of aliens | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एलिअन्स कसे दिसत असतील, कोणत्या रंगाचे असतील? पहिल्यांदाच वैज्ञानिकांचा दावा...

एका सायंटिस्टने पहिल्यांदाच सांगितलं की, एलिअन्स जर कुठे असतील, तर कसे दिसत असतील.  ...

‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ मुंबई शहर, उपनगरांत रामनवमी उत्साहात - Marathi News | ram navami festival was celebrated with the enthusiasm on wednesday at the ram temple wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ मुंबई शहर, उपनगरांत रामनवमी उत्साहात

रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी, रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला. ...