लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | A friend committed unnatural violence on a friend | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

पीडित युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ...

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी - Marathi News | Prashant Kadam won again as president of Thane District Lawyers Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी

ही निवडणूक २०२४ - २०२६ या सालासाठी होती. काल झालेल्या या निवडणूकीत वकील संघटनेच्या १४६७ सभासदांपैकी १३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

मलकापूर अर्बन बँक : सहकारमंत्र्यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Malkapur Urban Bank Court stay on Cooperative Ministers order | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर अर्बन बँक : सहकारमंत्र्यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेनुसार मंत्र्याच्या आदेशाला ३ एप्रिल रोजी स्थगिती दिल्याचा आदेश देण्यात आला. ...

नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार - Marathi News | New voters can register till April 24; 63 thousand 858 voters aged 18 to 19 in Mumbai Upgunar district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमतदारांना 24 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार; मुंबई उपगनर जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ६३ हजार ८५८ मतदार

मुंबई उपनगर जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा कार्यालयांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...

राज्यात वरूणराजाची हजेरी लागणार; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज, हलक्या सरी अन् गारपीटही होणार - Marathi News | Varun Raja will be present in the state According to meteorologists there will be light showers and hail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात वरूणराजाची हजेरी लागणार; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज, हलक्या सरी अन् गारपीटही होणार

उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण व दमट हवेमुळे राज्यात विचित्र हवामान तयार होत असल्याने एकीकडे उकाडा जाणवत असताना दुसरीकडे पावसाचा इशाराही देण्यात येत आहे ...

६,४,४,६,६,६,४,६! 'ओ'मारियो... शेफर्डचे कॅरेबियन वादळ, १० चेंडूंत तुंब्बळ फटकेबाजी, Video  - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : 𝗕𝗹𝗼𝗰𝗸𝗯𝘂𝘀𝘁𝗲𝗿 𝗙𝗶𝗻𝗶𝘀𝗵 by ROMARIO SHEPHERD, 39* runs in 10 balls with 4,6,6,6,4,6 in the Final over against ANRICH NORTJE, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,४,४,६,६,६,४,६! 'ओ'मारियो... शेफर्डचे कॅरेबियन वादळ, १० चेंडूंत तुंब्बळ फटकेबाजी, Video 

रोमारियो शेफर्ड ( ROMARIO SHEPHERD) नावाचे कॅरेबियन वादळ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घोंगावले. ...

दहशतवाद बनला पाकिस्तानसाठी डोकेदुखी! दोन दिवसांत पोलीस अधिकाऱ्यासह ७ जवानांचा मृत्यू - Marathi News | Pakistan suffering from Terrorist attacks khyber pakhtunkhwa terrorist attack kills 7 army soldiers including one police officer in two days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद बनला पाकिस्तानसाठी डोकेदुखी! दोन दिवसांत पोलीस अधिकाऱ्यासह ७ जवानांचा मृत्यू

Pakistan Terrorism: सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शाहबाज शरीफ सरकार विरोधकांच्या निशाण्यावर ...

Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How much water is left in the district of Maharashtra? see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Storage : कोणत्या जिल्ह्यात किती पाणी शिल्लक? किती पाण्याचा उपसा? वाचा सविस्तर 

राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. ...

प्राजक्ता माळीने केला नावात मोठा बदल; निर्णय घेत म्हणाली, 'आयुष्यात वडिलांचं नाव...' - Marathi News | maharashtra-makes-mothers-name-mandatory-in-aadhaar-pan-card-marathi actress prajakta mali share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीने केला नावात मोठा बदल; निर्णय घेत म्हणाली, 'आयुष्यात वडिलांचं नाव...'

Prajakta mali: प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिच्या नावात केलेल्या बदलाविषयी भाष्य केलं आहे. ...