लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुष्पवृष्टीने गोकर्ण पर्तगाळी मठाधीशांचे कोल्हापुरात स्वागत - Marathi News | Gokarna abbot welcomed in Kolhapur with shower of flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुष्पवृष्टीने गोकर्ण पर्तगाळी मठाधीशांचे कोल्हापुरात स्वागत

तप्तमुद्राधारण सोहळा, प्रवचन, भजनाचे आयोजन ...

खात्यात फेरफार, मॅनेजरकडून कंपनीच्या ११.२३ लाखांचा अपहार - Marathi News | Account manipulation, embezzlement of 11.23 lakhs from the company by the manager | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खात्यात फेरफार, मॅनेजरकडून कंपनीच्या ११.२३ लाखांचा अपहार

आरोपी खरडे याने कंपनीच्या खात्यात पैसे जमा न करता खात्यात फेरफार करून परस्पर रक्कम वापरल्याचे उघड झाले ...

बागलाण तालुक्यात पाणीटंचाईचा फटका, एक एकरवरील लिंबू बाग सोडण्याची वेळ  - Marathi News | Latest news Effect of water shortage on lemon orchard in Baglan taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागलाण तालुक्यात पाणीटंचाईचा फटका, एक एकरवरील लिंबू बाग सोडण्याची वेळ 

एक एकर क्षेत्रावर लावलेल्या लिंबाच्या बागेला ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागल्याने ही बाग सोडून द्यावी लागली आहे. ...

बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा - Marathi News | Ramtek loksabha Election: Bacchu Kadu Prahar Party Support to Congress Shyam Kumar Barve in Ramtech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

Loksabha Election 2024: प्रहारच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची २ एप्रिल रोजी रामटेक येथे बैठक झाली. ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्...  - Marathi News | IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : VIRAT KOHLI HAS COMPLETED 7500 RUNS IN IPL HISTORY, The First Man to achieve this milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्... 

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...

मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील - Marathi News | There is nothing wrong in demanding a constituency, if the seniors decide, we will do their work - Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे असं कपिल पाटील म्हणाले. ...

१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा - Marathi News | On April 14, Mallikarjun Kharge will hold a meeting at Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा ...

नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास - Marathi News | Loksabha Election 2024: Congress will win in Nagpur; Faith of Ramesh Chennithala and Mukul Wasnik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास

Nagpur Loksabha Election 2024: काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मध्य नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत सहभागी ...

Who's Saurav Chauhan? ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण - Marathi News | Who's Gujarat's Saurav Chauhan? Saurav’s father was a groundsman at AMC stadium, Navrangpura in Ahmedabad. He stayed with his family in a single-room house, carved out of the stadium pillars. he is making his debut for RCB. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आज एका साधारण कुटुंबातील मुलाने पदार्पण केले. ...