लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यातील गोशाळा होणार स्मार्ट; गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत मिळणार इतके अनुदान - Marathi News | Goshalas in the state will be smart; This amount of subsidy will be given under Govardhan Govansh Samiti Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोशाळा होणार स्मार्ट; गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत मिळणार इतके अनुदान

महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत सन २०२३-२४ साठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांतील १७८ गोशाळांना एकूण २२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...

₹३८ चा शेअर पोहोचला ₹६३०० पार, लखपती गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; कोणता आहे हा शेअर? - Marathi News | linde india share price rs 38 reached rs 6300 millionaires became billionair know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३८ चा शेअर पोहोचला ₹६३०० पार, लखपती गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; कोणता आहे हा शेअर?

कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर तेजी दिसत आहेत. एकेकाळी या स्टॉकची किंमत फक्त 38.90 रुपये होती. ...

सांगली लोकसभा काँग्रेसला मिळण्यात एका नेत्याचा अडथळा, योग्यवेळी नाव जाहीर करू - विश्वजित कदम - Marathi News | Obstacle of one leader to get Sangli Lok Sabha Congress, name will be announced in due course says Vishwajeet Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा काँग्रेसला मिळण्यात एका नेत्याचा अडथळा, योग्यवेळी नाव जाहीर करू - विश्वजित कदम

पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार ...

Video: जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडवर बोनी कपूर नाराज?; एकत्र फोटो काढण्यास दिला नकार - Marathi News | boney-kapoor-seen-with-daughter-janhvi-kapoor-rumored-boyfriend-shikhar-pahariya-refused-to-pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडवर बोनी कपूर नाराज?; एकत्र फोटो काढण्यास दिला नकार

Boney Kapoor: 'आमचा एकत्र फोटो काढू नका'; जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो काढण्यास बोनी कपूरने दिला नकार ...

छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत - Marathi News | tussle over Chhatrapati Sambhajinagar Loksabha; Shindesena's claim, but Bhagwat Karad is sure about the candidature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ...

"मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही"; राहुल गांधींकडे केली जलसंकट सोडवण्याची मागणी - Marathi News | bengaluru water crisis man urges Rahul Gandhi to solve water crisis cites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मित्राला लग्नासाठी मुलगी मिळत नाही"; राहुल गांधींकडे केली जलसंकट सोडवण्याची मागणी

बंगळुरूमध्ये भीषण जलसंकट पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाणीटंचाईची ही समस्या सोडवावी असं म्हणत त्यांना टॅग केलं. ...

किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले - Marathi News | strong winds on the coast; Fishing, marine tourism cooled down | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किनारपट्टीवर जोरदार वारे; मासेमारी, सागरी पर्यटन थंडावले

मागील १५ दिवसांपासूनची परिस्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता ...

'जब तक तुम्हारा बाप जिंदा है', शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलांना काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shah Rukh Khan Special Message To Wife Gauri Khan And Children After Winning Award Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब तक तुम्हारा बाप जिंदा है', शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलांना काय म्हणाला?

किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

हळदीचं झालं सोनं; सोयाबीन मात्र आपटलं! - Marathi News | Turmeric became gold; but Soybean crash! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचं झालं सोनं; सोयाबीन मात्र आपटलं!

सोयाबीनची भावकोंडी कायम असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तर मागील चार दिवसांत हळदीला चांगली भाववाढीची झळाळी मिळाली आहे. ...