लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"सुप्रियाताई! ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना..." - Marathi News | BJP's Chandrasekhar Bawankule criticized Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुप्रियाताई! ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना..."

आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो म्हणा ...

ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे - Marathi News | 668 reservations in the new development plan of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

महापालिकेच्या नगररचना विभागात गुरुवारी सायंकाळी नवीन विकास आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ...

महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | mahashivratri Hapus mangoes from Konkan enter the market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव?

आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...

शाहरुख खानला 'अंकल' म्हणाली अंबानींची होणारी सून; राधिका मर्चंटचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | radhika merchant called shah rukh khan uncle anant ambani pre wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानला 'अंकल' म्हणाली अंबानींची होणारी सून; राधिका मर्चंटचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओत राधिका मर्चंट किंग खानला अंकल म्हणताना दिसत आहे.  ...

खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड   - Marathi News | Gurugram Honor Killing: Father turned animal on false reputation, killed 18-year-old daughter and burnt her body, revealed after 33 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड  

Gurugram Honor Killing: हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात ऑनर किलींगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी १८ वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ...

'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले.. - Marathi News | marathi-actor-milind-gawali-visit-gurudwara-shri-fatehgarh-sahib-in-punjab-share-experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपल्याकडे अशी सुंदर व्यवस्था..'; पंजाबमधील गुरुद्वारा पाहून भारावून गेले मिलिंद गवळी, म्हणाले..

Milind gawali: एका शूटनिमित्त मिलिंद गवळी यांचा पंजाब दौरा झाला. यावेळी त्यांनी येथील गुरुद्वाराला भेट दिली. ...

फासे पलटले! रोहित शर्मा, शुबमन गिल यांचे त्रिफळे उडाले; बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर धक्का - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : BEN STOKES GETS A WICKET of Rohit Sharma 9 103),  James Anderson now knocks over Shubman Gill ( 110), India 279/3 leading by 61 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फासे पलटले! रोहित शर्मा, शुबमन गिल यांचे त्रिफळे उडाले; बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर धक्का

लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. ...

Kolhapur: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर डोळा, शाहूपुरीत मोक्याची २८ हजार चौरस फूट जागा - Marathi News | Upper District Collector bungalow will also be marketed in Kolhapur, State Roads Corporation decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर डोळा, शाहूपुरीत मोक्याची २८ हजार चौरस फूट जागा

राज्य शासनाने शाहू महाराजांचा इतिहास पुसू नये ...

Koyna Dam Water; कोयना धरणातून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच.. किती उरला पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water; Water discharge to irrigation Sangli from Koyna Dam.. How much water is left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water; कोयना धरणातून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच.. किती उरला पाणीसाठा

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. ...