लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी मंजूर, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | 200 crore sanctioned for making Ratnagiri a smart city, Guardian Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी मंजूर, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले ...

Agriculture News : संत्रा उत्पादकांना प्रतिएकर 20 हजार रुपये मदत द्या! महाऑरेंजची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Latest News Give help of 20 thousand rupees per acre to orange growers to devendra fadanavis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : संत्रा उत्पादकांना प्रतिएकर 20 हजार रुपये मदत द्या! महाऑरेंजची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Agriculture News : संत्र्याचे दर काेसळल्याने संत्रा उत्पादक चार वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ...

हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार करणार मोठी घोषणा, FAME III योजना लागू करण्याची तयारी - Marathi News | hybrid and electric vehicles fame iii scheme statement by heavy industries minister hd kumaraswamy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार करणार मोठी घोषणा, FAME III योजना लागू करण्याची तयारी

FAME III Scheme : २०१५ मध्ये पहिल्यांदाच अवजड उद्योग मंत्रालयाने FAME योजना लागू केली होती. ...

...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय - Marathi News | The organization Mahajyoti removed 'that' condition from the affidavit, Research students got justice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन ‘महाज्योती’ने बदलले प्रतिज्ञापत्र, ‘लोकमत’ बातमीचा परिणाम; संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

‘लोकमत’ने १ ऑगस्टच्या अंकात ‘शिष्यवृत्ती दिली, पुढे काही मागायचे नाही’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महाज्योती प्रशासन खडबडून जागे झाले ...

Manu Bhakar in Olympics: खूब लड़ी... ऑलिम्पिक पदकाची 'हॅटट्रिक' थोडक्यात हुकली, पण मनूने मनं जिंकली! - Marathi News |  Paris Olympics 2024 Updates In Marathi India's Manu Bhaker Fails To Win A Medal In Women's 25m Pistol | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खूब लड़ी... ऑलिम्पिक पदकाची 'हॅटट्रिक' थोडक्यात हुकली, पण मनूने मनं जिंकली!

Manu Bhaker Latest News : मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीनवेळा फायनल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.  ...

Working Women : रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना मिळणार १५०० रुपये  - Marathi News | Working Women on daily wages will get Rs.1500  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Working Women : रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना मिळणार १५०० रुपये 

Working Women : मनरेगात काम करणाऱ्या महिलांना आता मिळणार १५०० रुपये प्रति महिना लाभ ...

VIDEO : टॉवेल गुंडाळून रस्त्यांवर फिरत होती तरूणी? बघून लोकांच्या उंचावल्या भुवया आणि मग... - Marathi News | Girl walks wearing towel Mumbai streets people stunned video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : टॉवेल गुंडाळून रस्त्यांवर फिरत होती तरूणी? बघून लोकांच्या उंचावल्या भुवया आणि मग...

Viral Video : आता कुणीही टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आलं तर लोक अवाक् होऊन बघितलच ना...! तेच तनुमितासोबतही झालं. ...

दोन एजंट, तीन बॉम्ब अन् मध्यरात्री स्फोट; हानियाच्या हत्येसाठी मोसादने केला इराणच्या सैनिकांचा वापर - Marathi News | Mossad got the Hamas chief killed by soldiers deployed in the Iranian army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन एजंट, तीन बॉम्ब अन् मध्यरात्री स्फोट; हानियाच्या हत्येसाठी मोसादने केला इराणच्या सैनिकांचा वापर

मोसादने तेहरानमधील इस्माईल हानिया राहत असलेल्या इमारतीत बॉम्ब पेरण्यासाठी इराणी सुरक्षा रक्षकांचा वापर केल्याचे समोर आलं आहे. ...

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde; What issue was discussed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...