लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी - Marathi News | Cabinet Decision: 8 National High-Speed Road Corridors to be constructed at a cost of ₹50000 crore; Cabinet decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

देशभरात ₹50000 कोटींचे 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर बांधले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय ...

देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा... - Marathi News | Indian Economy: india's economy will be worth 55 trillion dollars; People's income will increase, Piyush Goyal claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा...

Piyush Goyal: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...

ताजबागमध्ये येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी - Marathi News | A huge crowd of devotees coming to Taj Bagh at the railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताजबागमध्ये येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी

स्पेशल ट्रेनची व्यवस्था : नागपूर-मुंबई मार्गावर धावणार कल्याण स्पेशल.             ...

भिवंडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळून विद्यार्थी उतरले रस्त्यावर; रस्त्यावरच भरवली शाळा - Marathi News | Tired of the usual traffic jams in Bhiwandi students took to the streets The school was built on the street | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळून विद्यार्थी उतरले रस्त्यावर; रस्त्यावरच भरवली शाळा

विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला होता. ...

सना मकबूल झाली Bigg Boss ott 3 ची विजेती, मिळाली २५ लाख रुपयांची रक्कम - Marathi News | Bigg Boss ott 3 winner sana makbul bigg boss ott 3 grand finale anil kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सना मकबूल झाली Bigg Boss ott 3 ची विजेती, मिळाली २५ लाख रुपयांची रक्कम

Bigg Boss ott 3 विजेती सना मकबूल झाली असून सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी - Marathi News | 26 tonne paint truck overturned near Patlipada bridge in Thane causing traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर ट्रक उलटला. ...

वाशिम पालिकेचा सहायक मिळकत व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Washim Municipality Assistant Revenue Manager in ACB network | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम पालिकेचा सहायक मिळकत व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात

१० हजारांची मागणी; ७ हजारांची स्वीकारली लाच ...

"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान   - Marathi News | "...Then I wouldn't even have become the Deputy Chief Minister, Keshav Prasad Maurya's big statement   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान  

Keshav Prasad Maurya News: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. ...

जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू - Marathi News | A accident of 'Vyahi' before heavy dinner; Both died after falling from the bike into the canal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू

बाळापुर - शेवाळा रोडवरील भीषण दुर्घटनेत ' व्याह्यांचा '  मृत्यू .... ...