लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुसळधार पावसाने कहर, ४८ तासात १८ लहान मुलांसह ३७ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद - Marathi News | Heavy rain in pakistan 37 dead including 18 children in 48 hours; Roads closed due to landslides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुसळधार पावसाने कहर, ४८ तासात १८ लहान मुलांसह ३७ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद

पाकिस्तानात गेल्या ४८ तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानातील अनेक भागात भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत. ...

टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी - Marathi News | PAT CUMMINS APPOINTED AS sunrisers hyderabad CAPTAIN FOR IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराचे नाव जाहीर केले. ...

आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतले तर मोबाइलवर येणार मेसेज - Marathi News | someone else takes ration on ration card will receive a message on linked mobile number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या कार्डावर दुसऱ्यानेच रेशन घेतले तर मोबाइलवर येणार मेसेज

शासनाने रेशनकार्डधारकांना त्यांचा मोबाइल क्रमांक कार्ड प्रणालीला जोडणे अनिर्वाय केले आहे. ...

आम्ही रेराचा नंबर देतो हीच आमची गॅरंटी आहे! महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांचा विश्वास - Marathi News | We provide RERA number is our guarantee! Maharera president Ajay Mehta believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही रेराचा नंबर देतो हीच आमची गॅरंटी आहे! महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांचा विश्वास

गुणवत्तेचे निकष बिल्डरने पाळले आहेत की नाही? हे पाहण्याचे काम केले जाते आहे, असेही अजय मेहता यांनी नमूद केले. ...

परवानग्यांची संख्या कमी केली, तर...; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मध्ये बिल्डरांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | If the number of permits is reduced, housing projects will be completed faster; Builders expressed expectations in 'Lokmat Real Estate Conclave 2024' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानग्यांची संख्या कमी केली, तर...; ‘लोकमत रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह २०२४’ मध्ये बिल्डरांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल म्हणाले, मुंबईमध्ये लाखो लोक येतात. ...

गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; असीम सरोदेंचा गंभीर दावा - Marathi News | Air hostess molested and 2 MLAs beaten up in Guwahati; Big claim of Asim Sarode on Shiv sena Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; सरोदेंचा गंभीर दावा

निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून असीम सरोदे यांनी गुवाहाटीच्या घडामोडींवर गंभीर आरोप केले आहेत. ...

अगदी आईची सावली! ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Daughter Aaradhya Bachchan Video At Anant Ambani Pre Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल

आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. ...

आता पोस्टातच करा ‘आधार’ अपडेट; नाममात्र शुल्कात मिळणार सुविधा  - Marathi News | now update adhaar in the post office itself the facility will be available at a nominal fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोस्टातच करा ‘आधार’ अपडेट; नाममात्र शुल्कात मिळणार सुविधा 

आधारशी संबंधित कुठलेही काम आता पोस्टामध्ये करणे शक्य आहे. ...

राज्यात ७४४९ शेतकऱ्यांना ७३ लाखांचे दुध अनुदान; तुम्हाला मिळाला का फायदा? - Marathi News | 73 lakh milk subsidy to 7449 farmers in the state; Did you got benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ७४४९ शेतकऱ्यांना ७३ लाखांचे दुध अनुदान; तुम्हाला मिळाला का फायदा?

राज्यातील ७४४९ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून सर्वाधिक ४७९५ शेतकऱ्यांचे ३२ लाखाचे अनुदान हे 'गोकुळ' दूध संघाचे आहे. ...