अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
धाराशिव इथं मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. ...
खासदार नारायण राणे आणि खा. अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या युसूफ डिकेच यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात सत्तापालट झाला आहे. आता देशात लष्करी राजवट लागू झाली आहे. ...
Gold Rate : मागील काही दिवसांत सोने प्रति तोळा 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, ...
आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...
बारामती येथे आयोजित पवार यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सज्जड इशारा दिला ...
Indian Railway new Train: रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ...
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ...
बांगलादेशात हिंसक आंदोलन पेटलं असून आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासस्थानी घुसले आणि त्यांनी सर्व वस्तूंची नासधूस केली. ...