लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुन्हेगारांच्या मानगुटीवर पडणारा पोलादी हात आज पकडणार माईक; आज संध्याकाळी ४ वाजता ‘वर्दीतील दर्दी’ - Marathi News | Mike will catch thePolice Offiers steel hand that falls on the neck of criminals today; Today at 4 pm 'Dardi in Vardi' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुन्हेगारांच्या मानगुटीवर पडणारा पोलादी हात आज पकडणार माईक; आज संध्याकाळी ४ वाजता ‘वर्दीतील दर्दी’

महापालिकेचे कर्मचारी असो, की पोलिस सेवेतील. जिल्हा परिषदेचे अधिकारी असो, की जिल्हाधिकारी कार्यालयाचे. साऱ्यांवरच वेळेवर पंचिंगपासून कार्यालयीन शिस्तीची अनेक बंधने असतात. ...

‘फुले योजने’साठी २,२०० कोटींचा प्रस्ताव; पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी प्रतीक्षाच - Marathi News | 2,200 crore proposal for 'Phule Yojana'; Waiting for treatment up to Rs 5 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘फुले योजने’साठी २,२०० कोटींचा प्रस्ताव; पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी प्रतीक्षाच

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला. ...

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?  - Marathi News | When did MP Shrikant Shinde know that Eknath Shinde went to Surat with MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.  ...

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट - Marathi News | MNS will not join grand alliance; Raj Thackeray finally made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा ...

लैंगिक शक्तिवर्धक औषधांचा अतिरेक हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे? प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट प्रकाश कोठारी यांची मुलाखत - Marathi News | Sex education is the need of the hour in the internet age; Sexologist dr prakash kothari said in interview | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लैंगिक शक्तिवर्धक औषधांचा अतिरेक हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे? प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट प्रकाश कोठारी यांची मुलाखत

डॉ. प्रकाश कोठारी 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लैंगिक विषयाचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रख्यात आहेत. ...

...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: ...then the youth of the country would not be sitting on mobile phones for 12 hours a day, Rahul Gandhi's appeal to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

Rahul Gandhi News: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संभल येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर भारतात रोजगार असता तर तरुण दिवसाचे १२-१२ तास मोबाईल मोबाईल चालवत बसले नसते. ...

लसणाचं शॉर्टेज कशामुळे झालं? या दोन राज्यांतच होते ८०% उत्पादन - Marathi News | What caused the garlic shortage? These two states account for 80% of production | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसणाचं शॉर्टेज कशामुळे झालं? या दोन राज्यांतच होते ८०% उत्पादन

देशात प्रत्येकवर्षी कांदा दरवाढ व दरांची घसरण हा चर्चेचा मुद्दा ठरतो. पण लसणाने यंदा अनेकांचे डोळे उघडले आहेत. ...

आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण - Marathi News | Special Trains of Railways for Anganwadi Yatra; Reservation will start from 26 february | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. ...

‘म्हाडा’चे घर लागताच आनंदाश्रूंना आला पूर; ठाण्यात ५,३११ सदनिकांची सोडत - Marathi News | As soon as 'Mhada's house was reached, tears of joy came flooding in; Allotment of 5,311 flats in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘म्हाडा’चे घर लागताच आनंदाश्रूंना आला पूर; ठाण्यात ५,३११ सदनिकांची सोडत

कोकण मंडळाची सोडत गेल्या काही वर्षांपासून म्हाडा ठाण्यात काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश घरांचा या सोडतीमध्ये समावेश होता. ...