राज्यात पार पडलेल्या द्राक्ष हंगामात उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. जगभरात ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ...
Soybean Yellow Mosaic सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा हा रोग 'मुंगबीन यलो मोझॅक' या विषाणूंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. ...