लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

या २६ वर्षीय तरुणामुळे बांगलादेशात झालं सत्तांतर, संपलं शेख हसीनांचं करिअर, कोण आहे तो?   - Marathi News | Bangladesh protests: Because of 26-year-old youth Nahid Islam, there was a change of power in Bangladesh, Sheikh Hasina's career ended, who is he?   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या २६ वर्षीय तरुणामुळे बांगलादेशात झालं सत्तांतर, संपलं शेख हसीनांचं करिअर, कोण आहे तो?  

Bangladesh protests: बांगलादेशमधील सत्तांतर आणि शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करण्यामध्ये एका २६ वर्षाय तरुणाने मोठी भूमिका बजावली आहे. या तरुणाचं नाव आहे नाहिद इस्लाम (Nahid Islam). नाहिद हा विद्यार्थी नेता आहे. ...

नागरिकांनी रोखले त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम, भाजयुमो पदाधिकारीदेखील उतरले रस्त्यावर - Marathi News | Citizens stopped the work of cement road in Trimurti Nagar, BJP officials also came down on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांनी रोखले त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम, भाजयुमो पदाधिकारीदेखील उतरले रस्त्यावर

Nagpur : कंत्राटदारांकडून करण्यात येणाऱ्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष ...

Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update How will the rain condition be in Maharashtra for august next week? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. १३ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस कसा असेल हे पाहुयात.. ...

बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले... - Marathi News | Bangladesh Violence Fire of Bangladesh Movement Reaches New York; Protesters entered the Bangladeshi embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

भारताचा शेजारील बांग्लादेश हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. ...

सांगलीत ३५ फुटाचा पूर ३० फुटालाच आला, महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर - Marathi News | filling in the floodplain has spoiled the calculation of the flood level In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३५ फुटाचा पूर ३० फुटालाच आला, महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर

आयुक्तांचे घरच पूरपट्ट्यात ...

आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे - Marathi News | Reservation outcry is terrible, but what happened in Bangladesh will not happen in Maharashtra: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. ...

Yashwantrao Holkar Agriculture Scheme : राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेते बदल, नवीन शासन निर्णय काय?  - Marathi News | Latest News Agriculture Scheme Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana changes check new GR | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Yashwantrao Holkar Agriculture Scheme : राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेते बदल, नवीन शासन निर्णय काय? 

Yashwantrao Holkar Agriculture Scheme : राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेते बदल करण्यात आला असून ही योजना पुढेही चालू राहील. ...

वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे - Marathi News | In Wardhya, 177 'Aaple Seva Kendras' are closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे

कामात अनियमितता भोवली : एकही ट्रान्झेक्शन न झालेल्या आयडी केल्या बंद ...

शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं? - Marathi News | Shiv Sena, NCP MLA disqualification case angers CJI; What happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे.  ...