लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Dam Water Release Update : राज्यातील 'या' धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती - Marathi News | Maharashtra Dam Water Release Update: Water release from 'this' dam in the state continues; Read the update | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Water Release Update : राज्यातील 'या' धरणातून सुरू आहे पाण्याचा विसर्ग; वाचा अद्यावत माहिती

राज्याच्या अनेक भागात अध्यापही पाऊस सुरू असल्याने अनेक धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. ज्यामुळे विसर्ग देखील सुरू आहे. ...

मांजरा नदीपात्रातील वाळूचा बोटीच्या साहाय्याने उपसा; १ हजार ११० ब्रास वाळूसाठा जप्त! - Marathi News | Dredging of sand from Manjara river basin by boat; Illegal 1110 brass sand stocks seized! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा नदीपात्रातील वाळूचा बोटीच्या साहाय्याने उपसा; १ हजार ११० ब्रास वाळूसाठा जप्त!

पोलिसांनी लोखंडी बोट, तसेच अवैध वाळूचा साठा असा एकूण ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...

मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट! - Marathi News | A young man ends life afte killing his 19 year old girlfriend | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

एनआरआय मधील घटना : सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून ओळख. ...

बांगलादेशी सैन्याला कशाची भीती सतावतेय?; गोंधळात जारी केला मोठा आदेश, लोक त्रस्त - Marathi News | Bangladesh violence - Army allows Central Bank of Bangladesh to allow account holders to withdraw only 1 lakh taka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी सैन्याला कशाची भीती सतावतेय?; गोंधळात जारी केला मोठा आदेश, लोक त्रस्त

बांगलादेशात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाने रौद्र रुप धारण केले. आंदोलनकर्ते थेट पंतप्रधान निवासस्थानी घुसले. त्यामुळे तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला.  ...

खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम - Marathi News | Good news for players! An international standard football stadium will be built on Aamkhas ground in chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम

आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली ...

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा - Marathi News | Life imprisonment for husband who burns wife alive Punishment imposed by District and Sessions Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा

आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा. ...

सोयाबीन पीक धोक्यात; गोगलगायींच्या उपद्रवातून वाचले; पण हिरव्या अळयांकडून पिके फस्त - Marathi News | Soybeans survived snail infestation; But this year the green larvae are destroying the crops | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन पीक धोक्यात; गोगलगायींच्या उपद्रवातून वाचले; पण हिरव्या अळयांकडून पिके फस्त

शेतकरी त्रस्त, पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे. ...

कल्याणमधील मनसेच्या शाखेवर कारवाईसाठी गेलेले केडीएमसीचे पथक माघारी परतले, कारण... - Marathi News | The KDMC team that went to take action against the MNS branch in Kalyan returned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील मनसेच्या शाखेवर कारवाईसाठी गेलेले केडीएमसीचे पथक माघारी परतले, कारण...

मनसेच्या पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने कारवाई पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हाती परतावे लागले. ...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा... - Marathi News | LIC Q1 Results LIC Announces Quarterly Results; 10 percent increase in net profit, tomorrow is important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC Q1 Results : कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होतो, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल. ...