शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यानंतर ते विजापूर राेडवर उद्याेगपती प्रमाेद साठे यांच्या बंगल्यात मुक्कामी हाेते. ...
...परंतु, ही जमीन बँकेकडे गहाण ठेवल्याच्या आरोपाची येत्या चार महिन्यांत चौकशी करा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे. ...
Jagdeep Dhankhar Jaya Bachchan, Monsoon Session: आजच्या सत्रात जगदीप धनखड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जया बच्चन यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावलं ...