लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आर्टिकल ३७०' सिनेमाने अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी, वैभव तत्ववादी थक्क होऊन म्हणाला... - Marathi News | yami gautam article 370 movie earned 44cr in just 6 days vaibhav tatwawadi shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्टिकल ३७०' सिनेमाने अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी, वैभव तत्ववादी थक्क होऊन म्हणाला...

Article 370 Movie: सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वैभव तत्ववादीही थक्क झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...

केसात गजरा, नाकात नथ, मोरपिशी साडी... स्नेहाच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा - Marathi News | fans awe of actress Sneha wagh Marathi traditional looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा, नाकात नथ, मोरपिशी साडी... स्नेहाच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

स्नेहा वाघ ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ...

...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी - Marathi News | Ajit Pawar group's Dilip Mohite opposes taking Shivaji Adharao Patil into NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर माझा निर्णय मी घेईन; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराची उघड नाराजी

मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल असं आमदार दिलीप मोहितेंनी सांगितले. ...

Ayushman Card: आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | Ayushman Card What are Ayushman Yojana Benefits Eligibility and Application Procedure Find out in one click | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या

आपल्याकडे केंद्र सरकार लोकांच्या फायद्याचे अनेक योजना लाँच करते. या योजनांद्वारे ग्रामीण भागासह शहरातील लोकांचा फायदा होतो. ...

सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | supreme-court-decision-abou-Patanjali-and-baba-ramdev-lost-rs-2300-crores-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटी रुपये स्वाहा; जाणून घ्या प्रकरण...

योग गुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. ...

तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा - Marathi News | Notice to two employees of electricity department for absence for more than three years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने  दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही. ...

EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा - Marathi News | EPFO Alert Important news for PF customers this facility aadhaar authentication cannot be used on EPFO website today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO Alert! पीएफ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आज ईपीएफओ वेबसाईटवर वापरता येणार नाही ही सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी - Marathi News | IAS Riya Dabi married to IPS Manoj; An entire family with an officer's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी

रिया डाबी आणि मनोज कुमार हे दोघेही युपीएससी स्पर्धेतून अधिकारी बनले आहेत. ...

कोल्हापूरच्या दोन्ही जागा ठाकरे यांच्याकडेच, अरूण दुधवडकर यांचा निर्वाळा - Marathi News | Both Kolhapur Lok Sabha seats are with Thackeray, while Arun Dudhwadkar is unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या दोन्ही जागा ठाकरे यांच्याकडेच, अरूण दुधवडकर यांचा निर्वाळा

कोल्हापूर :  कोणत्याही प्रकारची मनात शंका घेवू नका. कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला असून या दोन्ही ... ...