लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या - Marathi News | posh car, flat and plane travel; Rajasthan gang, six thieves in Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या

एकाच दणक्यात पाच-सात चोऱ्या केल्या की विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे. चोरीची ही अजब तऱ्हा आहे राजस्थानातल्या ‘फौजी टोळी’ची... ...

"हसीनांची जबाबदारी घेतली आता शत्रूला मदत केली तर..."; खलेदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा - Marathi News | Khaleda Zia BNP has expressed displeasure over India granting of asylum to Sheikh Hasina | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हसीनांची जबाबदारी घेतली आता शत्रूला मदत केली तर..."; खलेदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा

खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने शेख हसीना यांना  भारताने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे ...

मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawali had work in sanjay leela bhansali movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..."

मिलिंद गवळींनी संजय लीला भन्साळींच्या एका मराठी सिनेमात काम केलं आहे. याबाबत त्यांनी पोस्टमधून अनुभव शेअर केला आहे.  ...

कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार - Marathi News | Cotton production will decrease; But the grain will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार

१६.३६ लाख हेक्टरची घट : तेलबियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ ...

Utkarsh Shinde : "शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."; उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde full support to Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."; उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट

Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde And Suraj Chavan : कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन ५ चा आता नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाण घरामध्ये कचरा काढताना दिसत आहे. या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने कमेंट केली असून सूरजचं कौतुक केलं आहे. ...

"उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण...", भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | "Uddhav Thackeray's bid for the post of Chief Minister, but...", bjp leader atul bhatkhalkar and keshav upadhyay criticizes over mahavikas aghadi chief ministership face maharashtra politics  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण...", भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ...

२०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, चंद्रयान प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल  - Marathi News | Will send a man to the moon by 2040, Chandrayaan Project Director P. Weeramuthuvel  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविणार, चंद्रयान प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल 

चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे. आता चंद्रावर मानव उतरवण्यासाठी स्पर्धा आहे.  ...

पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवचरणची दगडाने ठेचून हत्या; हडपसर भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Notorious gangster Raju Shivcharan stoned to death in Pune Shocking incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवचरणची दगडाने ठेचून हत्या; हडपसर भागातील धक्कादायक घटना

भाच्याने राजुला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही डोक्यात बॉटल मारून जखमी केले ...

Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Cotton Cultivation 16.363 lakh hectare decrease in cotton cultivation across the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय? 

Cotton Cultivation : खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. ...