लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ellyse Perry ची क्रिकेट विश्वात खळबळ; नोंदवला एकाही पुरुष खेळाडूला न जमलेला - Marathi News | WPL 2024 - RCB into playoffs; Ellyse Perry becomes the first player (men/women) with multiple centuries and fifers in T20 career. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ellyse Perry ची क्रिकेट विश्वात खळबळ; नोंदवला एकाही पुरुष खेळाडूला न जमलेला

WPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे. करो वा मरो लढतीत काल त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...

टॉयलेटमध्ये मोबाइल वापरल्याने होईल 'ही' गंभीर समस्या, उठण्या-बसण्याचे होतील वांधे! - Marathi News | Using smartphone in the toilet may give you piles | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टॉयलेटमध्ये मोबाइल वापरल्याने होईल 'ही' गंभीर समस्या, उठण्या-बसण्याचे होतील वांधे!

Piles Reason : आज बरेच लोक टॉयलेटमध्येही तासंतास मोबाइल बघत असतात. याचे त्यांना गंभीर परिमाण भोगावे लागतात. ...

आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर - Marathi News | now the lifespan of roads will increase use of micro surfacing on east west expressway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रस्त्यांचे आयुर्मान वाढणार; पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’चा वापर

रस्ते मजबूत होण्यासाठी आणि रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, यासाठी मुंबई महापालिकेकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही ‘मायक्रो सरफेसिंग’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ...

"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले  - Marathi News | Army will be deployed in Rafah, Hamas will be completely eradicated; After the US warning, Netanyahu spoke clearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले 

महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत. ...

सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आमच्या कुटुंबाकडून..." - Marathi News | sidhu moosewala father shared post amid singer mother charan kaur pregnancy rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आमच्या कुटुंबाकडून..."

Sidhu Moosewala Mother : गरोदर नाही सिद्धू मुसेवालाची आई? सिंगरच्या वडिलांची पोस्ट चर्चेत ...

सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात - Marathi News | bmc watch now on single use plastic users special teams of the municipal corporation deployed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत आहे. ...

योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना - Marathi News | The scheme of milk subsidy is failing but the milk adulteration stop some percentage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना

राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे. ...

पर्यटन संचालनालयालाच गंडा, १५ फेक चेकद्वारे ६८ लाख वळते, चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai 68 lakh through 15 fake checks to the directorate of tourism itself a case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटन संचालनालयालाच गंडा, १५ फेक चेकद्वारे ६८ लाख वळते, चौघांविरोधात गुन्हा दाखल

मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून तपास सुरू. ...

तलाठी भरती घोळ; तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नव्याने जाहीर होणार - Marathi News | Talathi recruitment solution; Merit list of Talathi recruitment will be announced again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तलाठी भरती घोळ; तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नव्याने जाहीर होणार

राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ७९ प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. ...