लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole claims that maha vikas aghadi will win more than 180 seats and bjp mahayuti could not cross 100 seats in next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”

Nana Patole News: महाराष्ट्रात आमचे सरकार आले तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरु करु, अशी गॅरंटी नाना पटोले यांनी दिली. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास - Marathi News | navri mile hitlerla fame actress vallari viraj latest photo looking gorgeous in red colour dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक; लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ...

शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री - Marathi News | Bangladesh Violence: 2 student leaders who protested against Sheikh Hasina were made ministers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापालट झाली असून त्याठिकाणी लष्कराच्या राजवटीत अंतरिम सरकार देशात बनलं आहे.  ...

बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत? - Marathi News | Bachu Kadu and bjp sanjay kakde met ncp Sharad Pawar set back for Grand Alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे हेदेखील आज पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.   ...

तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक् - Marathi News |  Young men, women and couples were coming from the flat, strange noises, the police were also speechless seeing the scene inside      | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक्

Rave Party in NOIDA: सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले. ...

Photo : अबब! स्वीमिंग पूल आहे की समुद्र, यात बोटीने फिरतात पर्यटक... - Marathi News | Worlds largest swimming pool in Chile see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Photo : अबब! स्वीमिंग पूल आहे की समुद्र, यात बोटीने फिरतात पर्यटक...

World's Biggest Swimming Pool : चिलीमधील जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, एखाद्या विशाल तलावासारखा किंवा नदीसारखा दिसतो. ...

लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित - Marathi News | The lok sabha vote in Maharashtra was against Modi Shah says mns Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. ...

Marathi Joke : वजन कमी कसं करू? डॉक्टरांनी सूचवला भन्नाट पर्याय.... - Marathi News | Marathi Joke How to lose weight The doctor suggested a wonderful alternative marathi trending joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : वजन कमी कसं करू? डॉक्टरांनी सूचवला भन्नाट पर्याय....

हसा पोट धरुन... ...

इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी - Marathi News | Iran government, military split over attack on Israel; Supremacy took the lead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी

इस्रायलवर हल्ला करण्यावरून सरकार आणि सैन्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आशियामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. ...